लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

आवडीने भावे हरिनाम घेसी..! - Marathi News | Pandharpur wari is the most memorabale scene in all warkari.! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आवडीने भावे हरिनाम घेसी..!

जिथे यंदा खुद्द माऊली पंढरीची वाटचाल सोडून आपल्या आजोळी मुक्कामी आहे.. तिथे तुम्ही आम्ही कोण..? ...

देशाशी नडला, महाराष्ट्राने झोडला! चीनच्या ग्रेट वॉल मोटर्ससह तीन प्रकल्प थांबवले - Marathi News | India China Face Off: Maharashtra Stopped three projects with Great Wall Motors of China | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशाशी नडला, महाराष्ट्राने झोडला! चीनच्या ग्रेट वॉल मोटर्ससह तीन प्रकल्प थांबवले

गलवान हल्ल्यानंतर देशभरात चीनविरोधी वातावरण आहे. सीमेवर तणाव वाढतच चालला आहे. चीनच्या बाजुने लढाऊ विमाने, रणगाड्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. यामुळे भारतीयांनी चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मोहिम सुरू केली आहे.  ...

अरे बापरे ! तब्बल ८० कोटी रुपयांचे वीजबिल आकारून महावितरणने दिला शॉक - Marathi News | Oh my god mahavitaran give shocked to custmar by charging electricity bill of Rs 80 crore | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अरे बापरे ! तब्बल ८० कोटी रुपयांचे वीजबिल आकारून महावितरणने दिला शॉक

लॉकडाऊनमुळे मेटाकुटीस आलेल्या उद्योजकांना कंपन्या सुरू करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. त्यातच विविध कारणांमुळे अनेकदा वीजपुरवठा खंडीत असतो. लॉकडाऊननंतर उद्योग सुरू केल्यावर देखील महावितरणचा कारभार सुधारत असल्याचे दिसून येत नाही. ...

जीवाची बाजी लावून वाचविले नागाचे प्राण, सर्पमित्राच्या धाडसाचा 'आनंद' अन् अभिमान - Marathi News | The life of a cobra was saved by risking his life of snakefriend in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीवाची बाजी लावून वाचविले नागाचे प्राण, सर्पमित्राच्या धाडसाचा 'आनंद' अन् अभिमान

ग्रामस्थांनी दाखविली माणुसकी; अग्निशमन दलाच्या साहाय्याने दरीपुलावरील जाळीत अडकलेल्या नागाला जीवनदान    ...

पुण्यात दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या, पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीने घेतली फाशी - Marathi News | Couple commits suicide by hanging in Pune, wife hangs herself after husband commits suicide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या, पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीने घेतली फाशी

सुरज सोनी हा ४ महिन्यांपूर्वी या सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला लागला होता. सोसायटीच्या आवारातच ते एका खोलीत रहात होते. ...

Corona virus : पुणे शहरात शनिवारी ३८९ नवीन कोरोना बाधित, एकूण रुग्णसंख्या ११हजार ८५४ वर - Marathi News | Corona virus : 389 new corona patients in Pune city on Saturday, the total number of patients is 11 thousand 854 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात शनिवारी ३८९ नवीन कोरोना बाधित, एकूण रुग्णसंख्या ११हजार ८५४ वर

शहरात विविध रुग्णातील उपचार घेत असलेले २७३रुग्ण अत्यवस्थ.. ...

पुणे शहराच्या विकासासाठी सहा मिटरचे सर्व रस्ते नऊ मीटर करणे आवश्यक : महापालिका आयुक्त शेखर गायकवाड  - Marathi News | Only 9 meter road is suitable for the development of Pune city: Municipal Commissioner Shekhar Gaikwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहराच्या विकासासाठी सहा मिटरचे सर्व रस्ते नऊ मीटर करणे आवश्यक : महापालिका आयुक्त शेखर गायकवाड 

मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील ३२३ रस्ते नऊ मीटर करण्याच्या निर्णयाला दिली तत्वत: स्थगिती.. ...

शहीद कर्नल संतोष बाबू यांना एनडीएत आदरांजली; ‘कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय’ कॅडेट म्हणून होती ओळख  - Marathi News | NDA pays martyred Colonel Santosh Babu; He was known as a 'conscientious and disciplined' cadet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहीद कर्नल संतोष बाबू यांना एनडीएत आदरांजली; ‘कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय’ कॅडेट म्हणून होती ओळख 

लडाखमधील गलवान खोरे येथील सीमारेषेवर चीनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीदरम्यान कर्नल बी. संतोष बाबू शहीद झाले . ...