लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

जागतिक अवयवदान दिन विशेष : पुण्यात तीन महिन्यांत ७ अवयवदान, १६ अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया - Marathi News | World Organ Donation Day Special: 7 organ donate and 16 Transplant surgery in the pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागतिक अवयवदान दिन विशेष : पुण्यात तीन महिन्यांत ७ अवयवदान, १६ अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

कोरोनाच्या उद्रेकामुळे गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये प्रत्यारोपण शस्त्रक्रियांवर परिणाम ...

लोकसभा निवडणुकीची उधारी, उसणवारी अखेर मिटणार; निवडणूक अधिकाऱ्यांना दिलासा - Marathi News | Lok Sabha elections credit expansion will now clear; almost 10 crore ammount transfered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा निवडणुकीची उधारी, उसणवारी अखेर मिटणार; निवडणूक अधिकाऱ्यांना दिलासा

प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पावणे दहा कोटींचा निधी केला वितरित  ...

पुणे पालिकेची ८ कोविड केअर सेंटर बंद करण्यात येणार; रूग्ण स्वीकारताहेत ‘होम आयसोलेशन’चा पर्याय - Marathi News | Corona virus : PMC'S eight Covid Care Centers will be closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पालिकेची ८ कोविड केअर सेंटर बंद करण्यात येणार; रूग्ण स्वीकारताहेत ‘होम आयसोलेशन’चा पर्याय

बहुतांशी रूग्ण हे ‘होम आयसोलेशन’ चा पर्याय स्विकारत असल्याने,महापालिकेचे अनेक कोविड केअर सेंटर रिक्त होऊ लागले आहेत. ...

एल्गार परिषदेच्या तपासाला केंद्र सरकारचा 'उत्कृष्ट तपास' पुरस्कार;राज्यातील १० पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव - Marathi News | Central Government's 'Outstanding Investigation' Award for 'Elgar parishad' Investigation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एल्गार परिषदेच्या तपासाला केंद्र सरकारचा 'उत्कृष्ट तपास' पुरस्कार;राज्यातील १० पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव

एल्गार परिषदेच्या तपासावरून केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात पडली होती वादाची ठिणगी ...

जय महाराष्ट्र ! शिवसेनेकडून‘महावितरण’ला सात हजारांची चिल्लर भेट; वाढीव वीजदेयकांविरुद्ध आंदोलन - Marathi News | Shiv Sena donates Rs 7,000 coins to Mahavitaran | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय महाराष्ट्र ! शिवसेनेकडून‘महावितरण’ला सात हजारांची चिल्लर भेट; वाढीव वीजदेयकांविरुद्ध आंदोलन

लोकांकडे पैसे नसल्याची जाणीव महावितरणला व्हावी याकरिता शिवसेनेच्या पर्वती विभागाकडून 'हा' शॉक ...

पुणेकरांनो,कचरा कराल तर खबरदार! ५० रुपये ते १० हजारांपर्यंतचा होऊ शकतो दंड - Marathi News | Be careful, People of Pune! A fine of Rs 50 to Rs 10,000 can be imposed due to issue of garbage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो,कचरा कराल तर खबरदार! ५० रुपये ते १० हजारांपर्यंतचा होऊ शकतो दंड

महापालिका आयुक्तांनी काढले आदेश पुणेकरांनो,कचरा कराल तर खबरदार! ५० रुपये १० हजारांपर्यंतचा होऊ शकतो दंड ...

पुणे शहरातील सर्व अनधिकृत गणेशमूर्ती विक्री स्टॉलवर होणार कारवाई : महापौरांचे प्रशासनाला आदेश - Marathi News | Mayor orders action against unauthorized Ganesh idol sale stall in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील सर्व अनधिकृत गणेशमूर्ती विक्री स्टॉलवर होणार कारवाई : महापौरांचे प्रशासनाला आदेश

गणेश मुर्ती विक्रेत्यांना पालिकेच्या शाळांमधील वर्गखोल्या मोफत उपलब्ध करून देण्यात येणार ...

मुलीच्या तेराव्याला जाण्यास डीएसके कुटुंबियांना परवानगी; पोलीस बंदोबस्तात राहावे लागणार उपस्थित - Marathi News | DSK families allowed to go to the girl's thirteenth programme | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलीच्या तेराव्याला जाण्यास डीएसके कुटुंबियांना परवानगी; पोलीस बंदोबस्तात राहावे लागणार उपस्थित

डीएसके यांची मुलगी अश्विनी देशपांडे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. ...