लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune: पुण्याचे जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी सन्मान - Marathi News | District Collector of Pune Dr. Rajesh Deshmukh honored as the best Collector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुण्याचे जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी सन्मान

चांगल्या कामाची दखल घेऊन राज्य निवडणूक आयोगाने पुण्याचे जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी हा सन्मान घोषित केला. ...

इतकी वर्षे केलेल्या संगीत साधनेचा हा सन्मान; डॉ प्रभा अत्रे यांनी व्यक्त केली भावना - Marathi News | This honor of a musical instrument done for so many years Emotions expressed by Dr Prabha Atre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इतकी वर्षे केलेल्या संगीत साधनेचा हा सन्मान; डॉ प्रभा अत्रे यांनी व्यक्त केली भावना

प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून भारतीय अभिजात संगीत क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या डॉ. प्रभा अत्रे यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पदमविभूषण’ जाहीर झाल्याने पुणेकरांसाठी अभिमानाची बाब ठरली ...

Pune: शहरातील टेकड्यांवरील वन्यजीव गेले कुठं? माणसं वाढली मात्र प्राणी झाले नामशेष... - Marathi News | Where did the wildlife on the hills of the pune city go Humans grew and animals became extinct | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: शहरातील टेकड्यांवरील वन्यजीव गेले कुठं? माणसं वाढली मात्र प्राणी झाले नामशेष...

वन विभागातर्फे व्याघ्र प्रगणना करण्यात आली असून, त्यातंर्गत शहरातील टेकड्यांवरील वन्यजीवांच्या नोंदही घेण्यात आल्या आहेत ...

Google: गुगलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, पुण्यात सुरू होणार नवं ऑफीस  - Marathi News | Golden opportunity to get a job in Google, new office to be started in Pune | Latest career News at Lokmat.com

करिअर :गुगलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, पुण्यात सुरू होणार नवं ऑफीस 

Job In Google: इंटरनेटवरील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलकडून भारतात नवे कार्यालय उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. हे कार्यालय महाराष्ट्रातील पुणे येथे सुरू होणार आहे. या वर्षाच्या उत्तरार्धात हे ऑफिस सुरू होण्याची शक्यता आहे. ...

Elections: निवडणुकांच्या तोंडावर जिल्हा नियोजन समितीतून १३१ कोटींचा वाढीव निधी - Marathi News | 131 crore additional fund from District Planning Committee on the eve of elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Elections: निवडणुकांच्या तोंडावर जिल्हा नियोजन समितीतून १३१ कोटींचा वाढीव निधी

पुण्यासाठी 2022 - 23 वर्षासाठी राज्यातील सर्वाधिक 750 कोटींच्या आराखड्यास मंजूरी ...

महाराष्ट्र पोलीस दलाला ७ शौर्य, ४ राष्ट्रपती पोलीस पदकांसह ५१ पदके - Marathi News | Maharashtra Police won 51 medals including 7 Bravery 4 Presidential Police Medals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र पोलीस दलाला ७ शौर्य, ४ राष्ट्रपती पोलीस पदकांसह ५१ पदके

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उत्कृष्ट कामगिरीसाठीची पदके जाहीर ...

पुणे-बारामती आणि बारामती ते दौंड रेल्वे सेवा गुरुवारपासून अंशत: सुरु होणार - Marathi News | pune to baramati and baramati to daund train services will be partially started from thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-बारामती आणि बारामती ते दौंड रेल्वे सेवा गुरुवारपासून अंशत: सुरु होणार

गुरूवारपासून पुणे ते बारामती व बारामती ते दौंड अशा दोन फेऱ्या केल्या जाणार आहेत.... ...

पिंपरी-चिंचवडमधील वेश्या व्यवसायाची पाळेमुळे सातासमुद्रापार? पीडित २२ परदेशी महिलांची मायदेशी रवानगी - Marathi News | overseas chain prostitution in city repatriation of 22 foreign women victims | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमधील वेश्या व्यवसायाची पाळेमुळे सातासमुद्रापार? पीडित २२ परदेशी महिलांची मायदेशी रवानगी

पोलिसांनी २०२१ या वर्षभरात केलेल्या कारवायांमध्ये २२ परदेशी पीडित महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका केली... ...