लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

ZP Election: अंबाबाई दर्शनासाठी पुण्यातून शंभर आरामबस, शहरातील वाहतुकीवर ताण - Marathi News | Hundreds of bus from Pune for Ambabai Darshan, stress on city traffic | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ZP Election: अंबाबाई दर्शनासाठी पुण्यातून शंभर आरामबस, शहरातील वाहतुकीवर ताण

राज्यातील काही जिल्हा परिषद व महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर इच्छुक उमेदवारांकडून सहली आयोजित ...

पुण्यातील संशोधकाची कमाल; गच्चीवर अनुभवला ६०० फुलपाखरांचा जन्म - Marathi News | Max of a researcher in Pune Experienced the birth of 600 butterflies on the terrace | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील संशोधकाची कमाल; गच्चीवर अनुभवला ६०० फुलपाखरांचा जन्म

फुलपाखरांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी आपल्या गच्चीवरच त्यांचे बाग तयार केली. त्या ठिकाणी आतापर्यंत सुमारे ६०० हून अधिक फुलपाखरांचा जन्म अन् मृत्यू पहायला मिळाला ...

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानं विद्यार्थ्यांना धमकी देत उकळली 10 लाखांची खंडणी - Marathi News | ncp leader threatened students and demanded a ransom of 10 lakh pune crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानं विद्यार्थ्यांना धमकी देत उकळली 10 लाखांची खंडणी

'पुण्यात शिकायचं असेल तर पैसे दे', राष्ट्रवादीच्या विद्यार्थी नेत्यानं उकळली 10 लाखांची खंडणी... ...

'लतादीदी आदर्श जीवनाच्या वस्तुपाठच...', मोहन भागवतांची लता मंगेशकर यांना श्रद्धांजली - Marathi News | rss mohan bhagwat pays homage to lata mangeshkar in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'लतादीदी आदर्श जीवनाच्या वस्तुपाठच...', मोहन भागवतांची लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित सभेत भागवत बोलत होते... ...

CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! महाराष्ट्रात कोरोनाची लाट ओसरतेय; 23 महिन्यांनी झाली सर्वात कमी मृत्यूची नोंद - Marathi News | CoronaVirus Live Updates after mumbai corona cases are now under control in maharashtra also | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठा दिलासा! महाराष्ट्रात कोरोनाची लाट ओसरतेय; 23 महिन्यांनी झाली सर्वात कमी मृत्यूची नोंद

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना लाट आटोक्यात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ...

‘फोन टॅपिंग’ प्रकरणी रश्मी शुक्लांवर गुन्हा; राजकीय व्यक्तींचेही फोन बेकायदा टॅप - Marathi News | rashmi shukla charged in phone tapping case Illegal tapping of phones of politicians also | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘फोन टॅपिंग’ प्रकरणी रश्मी शुक्लांवर गुन्हा; राजकीय व्यक्तींचेही फोन बेकायदा टॅप

रश्मी शुक्ला आणि इतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊण तासात कापता येणार; सेमी हायस्पीड रेल्वे लवकरच धावणार  - Marathi News | Pune-Nashik distance can be covered in just 45 minutes; Semi high speed train will run soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊण तासात कापता येणार; सेमी हायस्पीड रेल्वे लवकरच धावणार 

हा मार्ग १२०० दिवसांत म्हणजेच सुमारे ४ वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे २५ हजार नोकऱ्या निर्माण होतील. ...

पुणे-पंढरपूर मार्गावर कार आणि मोटारसायकलचा भीषण अपघात, दोन जण गंभीर - Marathi News | two persons were seriously injured car and motorcycle accident on pune pandharpur road pimpre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-पंढरपूर मार्गावर कार आणि मोटारसायकलचा भीषण अपघात, दोन जण गंभीर

दोन जण गंभीर जखमी... ...