लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

"आपला गणपती शारदा गणपती", अखिल मंडई मंडळाच्या गणपतीचा वाढदिवस उत्साहात साजरा - Marathi News | Aapla Ganapati Sharda Ganapati Akhil Mandai Mandal birthday celebration of Ganapati with enthusiasm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आपला गणपती शारदा गणपती", अखिल मंडई मंडळाच्या गणपतीचा वाढदिवस उत्साहात साजरा

आकर्षक फुलांची केलेली आरास आणि 129 दिव्यांनी शारदा गजाननाला औक्षण करीत अखिल मंडई मंडळातर्फे शारदा-गजाननाच्या मूर्तीचा 129 वा वाढदिवस उत्साहात साजरा ...

दोन अपघातांमध्ये रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू; मृत व्यक्तींची ओळख पटविण्याचे आवाहन - Marathi News | Two killed in train collision in two accidents Call for identification of dead persons | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दोन अपघातांमध्ये रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू; मृत व्यक्तींची ओळख पटविण्याचे आवाहन

पहिली घटना देहूरोड ते बेगडेवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान तर दुसरी घटना चिंचवड ते आकुर्डी रेल्वे स्टेशन दरम्यान घडली ...

जेष्ठ लावणी कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांचे वृद्धापकाळाने निधन - Marathi News | Veteran planting artist Gulabbai Sangamnerkar passed away due to old age | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेष्ठ लावणी कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांचे वृद्धापकाळाने निधन

दोन वर्षांपूर्वीच राज्य शासनाने त्यांना ’विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला होता ...

जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याने तरुणाची आत्महत्या - Marathi News | Youth commits suicide due to fraud in land transaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याने तरुणाची आत्महत्या

जमिनीची मोबदला न देता केल्या खोट्या तक्रारी ...

...तर तुझे हात पाय तोडून ‘मुळशी पॅटर्न’ करेन; धमकी देत खंडणीची मागणी - Marathi News | then I will break your hands and feet and make Mulshi pattern Threatening and demanding ransom | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :...तर तुझे हात पाय तोडून ‘मुळशी पॅटर्न’ करेन; धमकी देत खंडणीची मागणी

घटना डिसेंबर २०२१ ते ११ सप्टेंबर २०२२ या कालावधीत फेज-२ आयटी पार्क, मुळशी येथे घडली ...

'माझ्या मृत्यूला फक्त आणि फक्त पती जबाबदार'; नवविवाहितेची ३ महिन्यात आत्महत्या - Marathi News | Suicide of a newlywed in 3 months Only and only husband responsible for my death said in letter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'माझ्या मृत्यूला फक्त आणि फक्त पती जबाबदार'; नवविवाहितेची ३ महिन्यात आत्महत्या

लग्नानंतर केवळ ३ महिन्यात नवविवाहितेने आपले जीवन संपवले ...

Pune Crime: पुण्यात सत्तर वर्षीय महिलेवर हत्याराने वार करून खून - Marathi News | Seventy-year-old woman stabbed to death in warje Pune Crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: पुण्यात सत्तर वर्षीय महिलेवर हत्याराने वार करून खून

वारजे ( पुणे ) : वारजेत आकाशनगर भागात एका ज्येष्ठ नागरिक महिलेचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना ... ...

Amol Mitkari: "हिंदुत्वाच्या नावावर राजकारण, पण गोवंश अन् पशुधन वाचवायला सरकार असमर्थ" - Marathi News | Eknath Shinde government has made lakhs of Hindu youth unemployed, Amol Mitkari's criticism on vedant grop business | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''हिंदुत्वाच्या नावावर राजकारण, पण गोवंश अन् पशुधन वाचवायला सरकार असमर्थ''

फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात १.५८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होता. ...