लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

जोराचा पाऊस म्हणून कडेला थांबले; अचानक वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, दौंड तालुक्यातील घटना - Marathi News | Stopped on the side due to heavy rain Farmer dies due to sudden lightning strike incident in Daund taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जोराचा पाऊस म्हणून कडेला थांबले; अचानक वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, दौंड तालुक्यातील घटना

जोरदार पाऊस सुरु झाल्याने पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून प्लास्टिकचा कागद घेऊन रस्त्याच्या कडेला उभे राहिले होते ...

जिल्हा परिषदेचे ७३ गट आणि १४६ गण निश्चित, नवीन गट रचनेत ५ तालुक्यात एका गटाची वाढ - Marathi News | 73 groups and 146 ganas of Zilla Parishad fixed, one group added in 5 talukas in new group structure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा परिषदेचे ७३ गट आणि १४६ गण निश्चित, नवीन गट रचनेत ५ तालुक्यात एका गटाची वाढ

पुण्याची लोकसंख्या नगर जिल्ह्यापेक्षा कमी झाल्याने गटाची दोन व गणांची संख्या चारने कमी ...

पुणेकर महिलेची झेप! गल्लीतील ‘डब्बा दीदी’ झाली जी-२० च्या समितीची अध्यक्षा - Marathi News | Pune woman's leap! The 'Dabba Didi' from the street becomes the chairperson of the G-20 committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकर महिलेची झेप! गल्लीतील ‘डब्बा दीदी’ झाली जी-२० च्या समितीची अध्यक्षा

पुण्यात राहणाऱ्या रोनिता आता जगातील अनेक देशांचा समावेश असलेल्या या जागतिक परिषदेत दक्षिण आफ्रिका सरकारचे प्रतिनिधित्व करणार आहेत ...

Pune Rain: पुण्यात विजांचा कडकडाट अन् मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात - Marathi News | Heavy rain begins in Pune with lightning and thunder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात विजांचा कडकडाट अन् मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा पुण्यातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आल्याचे दिसून आले ...

विमान प्रवाशांमध्ये धाकधूक; तिकीट काढूनही प्रवास केला रद्द - Marathi News | Panic among airline passengers; Trips cancelled despite ticket purchase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमान प्रवाशांमध्ये धाकधूक; तिकीट काढूनही प्रवास केला रद्द

- अपघातामुळे प्रवासी संख्या घटणार ...

तेरा वर्षांच्या संसारानंतर जोडप्याचा परस्पर संमतीने घटस्फोट; वडिलांकडे मुलांचा ताबा - Marathi News | Couple divorces by mutual consent after thirteen years of marriage; father gets custody of children | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तेरा वर्षांच्या संसारानंतर जोडप्याचा परस्पर संमतीने घटस्फोट; वडिलांकडे मुलांचा ताबा

वेगवेगळे राहूनही मतभेद मिटण्याची शक्यता दिसली नाही. त्यामुळे त्यांनी समुपदेशन आणि परस्पर सल्ल्याने कायदेशीररीत्या घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. ...

Pune Accident: रस्त्यावरून थेट फुटपाथवर घुसली; झाड व कारच्या मध्ये चेंबून २१ वर्षीय मुलीचा मृत्यू - Marathi News | Pune Accident: 21-year-old girl dies after being crushed between a tree and a car after going straight from the road onto the pavement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यावरून थेट फुटपाथवर घुसली; झाड व कारच्या मध्ये चेंबून २१ वर्षीय मुलीचा मृत्यू

कार चालक हा मुख्य रस्त्यावरून फुटपाथवर घुसून नारळाचे झाड तोडून पायी चालत येणाऱ्या मुलीस धडकला ...

गंगाधाम चौकात भीषण अपघात; पोलिस आयुक्तांनी केली घटनास्थळाची पाहणी - Marathi News | Terrible accident at Gangadham Chowk; Police Commissioner inspects the scene | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गंगाधाम चौकात भीषण अपघात; पोलिस आयुक्तांनी केली घटनास्थळाची पाहणी

- जड वाहनांना बंदी असतानाही या रस्त्यावर सर्रासपणे वाहतूक सुरू, भुसार बाजारात असणारी अतिक्रमणे दूर करण्यासाठी नागरिकांची मागणी ...