लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

तारीख पर तारीख..! २७ वर्षांपासून जमिनीचा खटला न्यायालयात, पक्षकाराचे टोकाचे पाऊल - Marathi News | pune crime news Date after date Land case in court for 27 years, party takes extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तारीख पर तारीख..! २७ वर्षांपासून जमिनीचा खटला न्यायालयात, पक्षकाराचे टोकाचे पाऊल

जाधव हे गेल्या तब्बल २७ वर्षांपासून चालू असलेल्या जमिनीच्या वादाच्या प्रकरणात न्याय मिळत नसल्यामुळे मानसिक तणावाखाली होते ...

ST Bus: कोल्हापूर-पुणे मार्गावर आजपासून दिवाळीनिमित्त २३५ जादा बसेस; खासगी बसेसकडून लूट - Marathi News | 235 additional buses on Kolhapur Pune route from today on the occasion of Diwali loot from private buses | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ST Bus: कोल्हापूर-पुणे मार्गावर आजपासून दिवाळीनिमित्त २३५ जादा बसेस; खासगी बसेसकडून लूट

Diwali 2025 Special ST Buses: एसटी महामंडळाचे सर्वच प्रमुख मार्गांवर नियोजन ...

सप्टेंबरमध्ये पुणे जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; ५३ हजार शेतकऱ्यांना फटका - Marathi News | Crops on 22 thousand hectares damaged in Pune district in September; 53 thousand farmers affected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सप्टेंबरमध्ये पुणे जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; ५३ हजार शेतकऱ्यांना फटका

या नुकसानीपोटी ३४ कोटी ६१ लाख रुपयांच्या मदतीची राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे ...

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी १८ सराईत तडीपार, काही महिलांचाही समावेश - Marathi News | 18 inns evacuated at once on the eve of Diwali, some women included | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी १८ सराईत तडीपार, काही महिलांचाही समावेश

शहरातील वाढती गुन्हेगारी थोपवण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई करण्यासह त्यांचे आर्थिक कंबरडे मोडण्याचीही मोहीम हाती घेतली आहे ...

नदीचा भाग चांगला करावा, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अजितदादांसमोर पुणेकरांनी मांडले गाऱ्हाणे - Marathi News | The river section should be improved, stray dogs should be controlled, Pune residents raised their complaints before Ajitdada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदीचा भाग चांगला करावा, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अजितदादांसमोर पुणेकरांनी मांडले गाऱ्हाणे

मला नुसतं मंत्रालयात बसून हे प्रश्न कळत नाही, एखादा राउंड मारला की गोष्टी पाहता येतात, लोक प्रतिनिधी म्हणून आम्ही एक राउंड मारला पाहिजे ...

Manache Shlok: दिग्दर्शकावर येणारा दबाव म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी; मनाचे श्लोक शीर्षकावर आक्षेप चुकीचा - राष्ट्रवादी - Marathi News | Pressure on director is a strangulation of freedom of expression; Objection to title Manache Shlok wrong - Nationalist | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manache Shlok: दिग्दर्शकावर येणारा दबाव म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी; मनाचे श्लोक शीर्षकावर आक्षेप चुकीचा - राष्ट्रवादी

धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसून चित्रपटाच्या नावात साम्य आहे, शिवाय कलावंत, दिग्दर्शक यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे ...

Municipal Elections: नावातील चुका, दुसऱ्या प्रभागात नाव गेले असल्यास दुरुस्ती, प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर - Marathi News | Errors in name correction if name has been transferred to another ward ward wise voter list program announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नावातील चुका, दुसऱ्या प्रभागात नाव गेले असल्यास दुरुस्ती, प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

६ नोव्हेंबरला प्रारूप मतदारयादी जाहीर होणार असून, त्यावरील हरकती, सूचनांवर विचार करून १० डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार ...

Video : फटाका स्टॉलच्या मार्केटिंगसाठी गुन्हेगारी रील करणे तरूणाला भोवले - Marathi News | pimpari-chinchwad Youth caught filming crime scenes for marketing firecracker stall | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video : फटाका स्टॉलच्या मार्केटिंगसाठी गुन्हेगारी रील करणे तरूणाला भोवले

- वाकड पोलिसांनी ‘खाक्या’ दाखवताच रिल्स बनवणाऱ्याने मागितली माफी  ...