लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Traffic ने पुणेकर हैराण; देशातील सर्वाधिक वाहतूककोंडीत ७ वा क्रमांक, मुंबई IIT देणार उत्तर...! - Marathi News | Pune citizens worried by traffic jam 7th most traffic jam in the country Mumbai IIT will give the answer...! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Traffic ने पुणेकर हैराण; देशातील सर्वाधिक वाहतूककोंडीत ७ वा क्रमांक, मुंबई IIT देणार उत्तर...!

देशात राहण्यासाठी सर्वात सुलभ शहर म्हणून गौरविलेल्या पुणे शहरातील वाहतुकीची स्थिती मात्र गंभीर बनली ...

Where इज वसंत मोरे?; मनसे वर्धापन दिन सोहळ्यातील प्रश्नाला मिळालं उत्तर - Marathi News | Where is Vasant More?; Answer given to MNS anniversary celebration question | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :Where इज वसंत मोरे?; मनसे वर्धापन दिन सोहळ्यातील प्रश्नाला मिळालं उत्तर

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसेचा १७ वा वर्धापन दिन ठाण्यातील एका सभागृहात पार पडला. यावेळी, राज ठाकरेंनी १७ वर्षांतील प्रवासाचा थोडक्यात अनुभव सांगताना पदाधिकारी, नेते आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचं काम केलं. ...

राज्याच्या अर्थसंकल्पात तीर्थक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी तरतूद नाही - Marathi News | There is no provision in the state budget for the development of pilgrimage sites | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्याच्या अर्थसंकल्पात तीर्थक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी तरतूद नाही

आळंदीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करणे आवश्यक ...

Shivjayanti: शिवजयंती मिरवणुकीमुळे पुणे शहरातील वाहतुकीत बदल; 'या' मार्गावरून जाणार मिरवणूक - Marathi News | Traffic changes in Pune city due to Shiv Jayanti procession; The procession will pass through this route | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shivjayanti: शिवजयंती मिरवणुकीमुळे पुणे शहरातील वाहतुकीत बदल; 'या' मार्गावरून जाणार मिरवणूक

मिरवणूक जशी पुढे जाईल, तसतशी मागील रस्त्यांवरील वाहतूक पूर्ववत करण्यात येईल ...

Maharashtra Budget 2023: पुणेकरांची निराशा! मेट्रोचा उल्लेख पण निधीबाबत काहीच नाही - Marathi News | Disappointment of Punekar! Metro is mentioned but nothing about funding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Budget 2023: पुणेकरांची निराशा! मेट्रोचा उल्लेख पण निधीबाबत काहीच नाही

मेट्रोचा अहवाल महापालिकेककडून राज्याकडे मग केंद्राकडे गेला असून त्यालाही आता काही महिने होऊन गेले ...

Maharashtra Budget 2023: अखेर भिडे वाड्याचा प्रश्न मार्गी लागणार; अर्थसंकल्पात ५० कोटींचा निधी - Marathi News | Finally the issue of Bhide Wada will be resolved; 50 crore fund in the budget | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Budget 2023: अखेर भिडे वाड्याचा प्रश्न मार्गी लागणार; अर्थसंकल्पात ५० कोटींचा निधी

देशातील पहिली मुलींची शाळा भरलेला भिडे वाडा पुन्हा एकदा नव्या रूपात तीन मजली इमारतीच्या स्वरूपात उभा राहणार ...

लघुशंकेसाठी उतरलेल्या तीन वारकऱ्यांना एसटी बसची धडक; पुणे - नाशिक महामार्गावरील घटना - Marathi News | ST bus hit three Varakars alighting for Laghushanka; Incident on Pune-Nashik highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लघुशंकेसाठी उतरलेल्या तीन वारकऱ्यांना एसटी बसची धडक; पुणे - नाशिक महामार्गावरील घटना

सांगली येथील आठ ते दहा भाविक देहूला तुकाराम बीज करून नाशिक त्र्यंबकेश्वर याठिकाणी देवदर्शनासाठी जात होते ...

Bhama Askhed Dam | भामाआसखेड धरणात गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा; ३ तालुक्यांतील शेतीवर होणार परिणाम - Marathi News | Bhama Askhed Dam Six percent less water storage in Bhama askhed dam than last year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भामाआसखेड धरणात गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा; ३ तालुक्यांतील शेतीवर होणार परिणाम

यंदा एकूण १२९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली... ...