लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत; घटनेची चौकशी करणार, गिरीश महाजन यांचे आश्वासन - Marathi News | Five lakhs assistance to the families of the deceased; Girish Mahajan assures that the incident will be investigated | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत; घटनेची चौकशी करणार, गिरीश महाजन यांचे आश्वासन

जखमींच्या उपचाराचा सर्व खर्चही शासन करणार असून या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल ...

बंदी झुगारून पर्यटकांचा जीवाशी खेळ; कुंडमळा येथील सूचना फलकांकडे दुर्लक्ष, तरुणांचीही हुल्लडबाजी - Marathi News | Tourists risk their lives by defying the ban Ignoring the notice boards at Kundamala youths also riot | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बंदी झुगारून पर्यटकांचा जीवाशी खेळ; कुंडमळा येथील सूचना फलकांकडे दुर्लक्ष, तरुणांचीही हुल्लडबाजी

आनंदाच्या भरात आणि मोबाइलमध्ये सेल्फी, व्हिडीओ टिपण्याच्या नादात बंदीला झुगारून उत्साही पर्यटक पाण्यात उतरतात ...

Pune Bridge Collapse: 'फादर्स डे'लाच कोल्हापुरातील उजळाईवाडीच्या पिता-पुत्राचा अंत, पत्नी गंभीर जखमी - Marathi News | Father and son from Ujlaiwadi in Kolhapur die on Father's Day in bridge collapse accident on Indrayani river in Pune | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Pune Bridge Collapse: 'फादर्स डे'लाच कोल्हापुरातील उजळाईवाडीच्या पिता-पुत्राचा अंत, पत्नी गंभीर जखमी

Indrayani Kundmala Bridge Collapse: ...

'सरकारने जागं व्हावं...', कुंडमाळा पूल दुर्घटनेवर मराठी अभिनेत्याने व्यक्त केल्या भावना, म्हणाला- 'अत्यंत दुर्दैवी...'  - Marathi News | pune bridge collapse marathi actor hemant dhome express her fellings shared post  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सरकारने जागं व्हावं...', कुंडमाळा पूल दुर्घटनेवर मराठी अभिनेत्याने व्यक्त केल्या भावना, म्हणाला- 'अत्यंत दुर्दैवी...' 

Hemant Dhome on Pune Bridge Collapse: "बेभान पर्यटकांचाही तितकाच दोष...", कुंडमाळा पूल दुर्घटनेवर मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला... ...

आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल - Marathi News | MP Sanjay Raut criticizes the government over the bridge collapse accident on the Indrayani river in Maval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल

मावळमध्ये इंद्रायणी नदीवर पुल कोसळल्याच्या दुर्घटनेवरुन संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली ...

तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल - Marathi News | Raj Thackeray has slammed the government after the bridge collapse incident in Maval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल

मावळ येथे पूल कोसळण्याच्या घटनेनंतर राज ठाकरे यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ...

Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार - Marathi News | Sharad Pawar will take decision on alliance in upcoming elections at local level | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार

Sharad Pawar On Upcoming Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल, असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले. ...

Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले  - Marathi News | Kundmala's 35-year-old bridge collapsed, many tourists were swept away in Indrayani, 52 people were rescued | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले

पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा या पर्यटनस्थळावर इंद्रायणी नदीवरील लोखंडी साकव पूल रविवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान अचानक कोसळला. ...