लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Video: मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात जैन समाज आक्रमक; घेराव घातला, घोषणाबाजीही केली - Marathi News | Jain community aggressive against Muralidhar Mohol surrounded raised slogans | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात जैन समाज आक्रमक; घेराव घातला, घोषणाबाजीही केली

मोहोळ यांना घेराव घातल्यावर त्यांनी सांगितले की, मी गुरुजींनी शब्द दिला असून जैन बांधवांना न्याय मिळवून देणार आहे ...

काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ - Marathi News | Some criticized me on a personal level; but Jain brothers never mentioned my name - Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ

जैन समाजाने माझं नाव घेतलं नाही परंतु याचा एक वेगळा गैरफायदा स्वतःची पोळी भाजण्यासाठी स्वतःच राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी काही मंडळींनी सातत्यानं चालवलं. ...

२ हजारांची भाऊबीज नको; बोनस हवा हक्काचा, अंगणवाडी संघटनांची मागणी - Marathi News | No need for 2 thousand rupees for the Bhaubeej Bonus is a right demand of Anganwadi organizations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२ हजारांची भाऊबीज नको; बोनस हवा हक्काचा, अंगणवाडी संघटनांची मागणी

बोनससाठी स्वतंत्र कायदा असून २१ हजार रुपयांच्या खाली वेतन असणाऱ्यांना किमान ७ हजार किंवा एक महिन्याचे वेतन द्यावे, असं कायदा सांगतो ...

दस्त नोंदणीची सुविधा जलद देण्यासाठी राज्य सरकारने घेतला 'हा' निर्णय; मोजावे लागेल अतिरिक्त शुल्क - Marathi News | The state government has taken this decision to provide faster document registration facility; additional fee will have to be paid | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दस्त नोंदणीची सुविधा जलद देण्यासाठी राज्य सरकारने घेतला 'हा' निर्णय; मोजावे लागेल अतिरिक्त शुल्क

dasta nondani पुढील सहा महिन्यांत पहिल्या टप्प्यात पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरात ३० दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. ...

प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी तरुणाचा मृत्यू; सदनिकेत कीटकनाशक फवारणी केल्याने मृत्यू झाल्याचा संशय - Marathi News | Trainee police officer dies; Death suspected due to pesticide spraying in apartment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी तरुणाचा मृत्यू; सदनिकेत कीटकनाशक फवारणी केल्याने मृत्यू झाल्याचा संशय

तरुण सदनिकेचा दरवाजा बंद करून झोपला होता, दुपारी मित्रांनी त्याला हाक मारली. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मित्रांनी सदनिकेचा दरवाजा तोडला. तेव्हा तो बेशुद्धावस्थेत पडला होता ...

धंगेकरांवर कारवाई तर नवी मुंबईत जे बोलतात त्यांचे काय? उदय सामंतांचा सवाल - Marathi News | Action against ravindra dhangakar but what about those who speak out in Navi Mumbai Uday Samant question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धंगेकरांवर कारवाई तर नवी मुंबईत जे बोलतात त्यांचे काय? उदय सामंतांचा सवाल

धंगेकर यांच्यासोबत मी स्वतः बोलणार असून त्यांना भेटायला पुण्याला जाणार आहे, त्यांनी संयम बाळगला पाहिजे ...

मुरलीधर मोहोळ यांच्या काळात पुणे महापालिका भ्रष्टाचारग्रस्त झाली; रवींद्र धंगेकरांचा आरोप - Marathi News | Pune Municipal Corporation became corrupt during Muralidhar Mohol's tenure; Ravindra Dhangekar alleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुरलीधर मोहोळ यांच्या काळात पुणे महापालिका भ्रष्टाचारग्रस्त झाली; रवींद्र धंगेकरांचा आरोप

बढेकर बिल्डर हा जैन बोर्डिंग जागा खरेदी प्रकरणाशी संबंधित असून, मोहोळ यांचे व्यावसायिक संबंध आहेत ...

पुण्यात पुढील २ दिवस वरुणराजाचे; विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज - Marathi News | Varun Raja to prevail in Pune for next 2 days; Light to moderate rains with thunder and lightning expected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पुढील २ दिवस वरुणराजाचे; विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज

दुपारी उकाडा आणि रात्री गारवा अशा विचित्र वातावरणाचा सामना पुणेकरांना करावा लागत आहे ...