लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

दारु पिऊन त्रास देणाऱ्या पोटच्या मुलाचा सुपारी देऊन केला खून, बारामतीतील घटना - Marathi News | An incident in Baramati killed a boy who was harassing him by drinking alcohol with betel nuts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारु पिऊन त्रास देणाऱ्या पोटच्या मुलाचा सुपारी देऊन केला खून, बारामतीतील घटना

मुलाच्या मृतदेहाला दोरी आणि मोठे दगड बांधून विहिरीत फेकून दिले होते ...

आई वडिलांचा वाद घटस्फोटापर्यंत; मुलगा चिंतेत, उचलले टोकाचे पाऊल, रेल्वेसमोर उडी - Marathi News | Parental disputes lead to divorce The boy worried took extreme steps jumped in front of the train | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आई वडिलांचा वाद घटस्फोटापर्यंत; मुलगा चिंतेत, उचलले टोकाचे पाऊल, रेल्वेसमोर उडी

मुलाचे वडिल हे रागीट स्वभावाचे असल्याने आई वडिलांमध्ये सतत वाद होत असे ...

डेंग्यू ने घेतला तरुणाचा बळी; आंबेगाव तालुक्यातील दुःखद घटना - Marathi News | Dengue kills young man; Tragic incident in Ambegaon taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेंग्यू ने घेतला तरुणाचा बळी; आंबेगाव तालुक्यातील दुःखद घटना

गावामध्ये फिरणारा आपला मित्र अचानक गेल्याने त्याचा सर्व मित्र परिवार हळहळ व्यक्त करतोय ...

Pune: पुणेकरांना किती पाणी मिळणार? कालवा समितीला करावी लागणार कसरत - Marathi News | How much water will the people of Pune get? The canal committee will have to exercise | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना किती पाणी मिळणार? कालवा समितीला करावी लागणार कसरत

पुणेकरांसह ग्रामीण भागाचे लक्ष लागून आहे... ...

दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या; कोंढवा परिसरातील घटना - Marathi News | woman ended her life after suffering from an alcoholic husband; Incidents in Kondhwa area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या; कोंढवा परिसरातील घटना

याप्रकरणी संतोष भारस्कर (३०) याच्यासह अन्य दोन जणांविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

टवाळखोरांचे धाडस वाढले, पोलिसाला परिवारासमोरच मारहाण; मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील घटना - Marathi News | refugees got bolder, beat the policeman in front of the family; Incident on Mumbai-Bengaluru route | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :टवाळखोरांचे धाडस वाढले, पोलिसाला परिवारासमोरच मारहाण; मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील घटना

ही घटना मुंबई-बेंगळुरू महामार्गावर बावधन येथे घडली... ...

बुधवार पेठेतील 'त्या' गल्लीतून १९ बांग्लादेशींना पकडले; फरासखाना पोलीस ठाण्याची कारवाई - Marathi News | 19 Bangladeshis caught from that street in Budhwar Peth Action of Faraskhana Police Station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बुधवार पेठेतील 'त्या' गल्लीतून १९ बांग्लादेशींना पकडले; फरासखाना पोलीस ठाण्याची कारवाई

भारत-बांग्लादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय बांगलादेशातून दहा महिला आणि नऊ पुरुषांनी भारतात अनधिकृत प्रवेश केला ...

पावसाची विश्रांती! उकाडा चांगलाच वाढला; पुणेकरांना सप्टेंबरमध्ये ‘ऑक्टोबर हिट’ चा चटका - Marathi News | A break from the rain! Ukada grew well Pune residents hit with October hit in September | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाची विश्रांती! उकाडा चांगलाच वाढला; पुणेकरांना सप्टेंबरमध्ये ‘ऑक्टोबर हिट’ चा चटका

सद्यस्थितीत अतिहलक्या स्वरूपाच्या सरी कोसळतील, असा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज ...