लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

कार घासल्याने नुकसान भरपाई मागण्यासाठी आलेल्या तरुणाचा निर्घुण खून - Marathi News | Murder of a young man who came to seek compensation for rubbing a car | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार घासल्याने नुकसान भरपाई मागण्यासाठी आलेल्या तरुणाचा निर्घुण खून

नुकसान भरपाई घेण्यासाठी तरुण गेला असताना ७ ते ८ जणांनी त्याच्या तोंडावर, डोक्यावर धारदार शस्त्राने वार करुन खून केला ...

एकपात्री कलाकार आणि विनोदवीर संतोष चोरडिया यांचे निधन - Marathi News | One-man actor and comedian Santosh Chordia passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकपात्री कलाकार आणि विनोदवीर संतोष चोरडिया यांचे निधन

गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी आपल्या हास्यकलेने पुण्यातीलच नव्हे तर जगभरातील लोकांना हसवले होते ...

इथून पुढे 'बंद' ला पाठिंबा नाही; इंदापूरातील शहर व्यापारी संघाचा निर्णय - Marathi News | From here on out there is no support for off Decision of the city trade union in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इथून पुढे 'बंद' ला पाठिंबा नाही; इंदापूरातील शहर व्यापारी संघाचा निर्णय

पक्ष, संघटनांकडून वारंवार पुकारण्यात येणाऱ्या बंदमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान ...

पडळकर गोबॅक घोषणा दिल्या; आम्ही चप्पलफेक केली नाही, मराठा आरक्षण आंदोलकांचा नवा पवित्रा - Marathi News | Padalkar announced Goback We did not throw slippers the new stance of Maratha reservation protesters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पडळकर गोबॅक घोषणा दिल्या; आम्ही चप्पलफेक केली नाही, मराठा आरक्षण आंदोलकांचा नवा पवित्रा

पडळकरांना आंदोलनाच्या ठिकाणी आणले गेले, मराठा समाजाचे आंदोलन बदनाम करण्यासाठी राज्य शासनाने केलेले षडयंत्र आहे का? आंदोलनकर्त्यांचा सवाल ...

महिना ११ हजार पगार; सर्वांच्या आराेग्याची काळजी घेणाऱ्या आराेग्यमित्रांची पिळवणूक, आंदोलनाचा इशारा - Marathi News | Salary 11 thousand per month Harassment of health friends who take care of everyone's health, warning of agitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिना ११ हजार पगार; सर्वांच्या आराेग्याची काळजी घेणाऱ्या आराेग्यमित्रांची पिळवणूक, आंदोलनाचा इशारा

आरोग्यमित्रांच्या पगारवाढीचा व इतर मागण्यांचा प्रश्नही मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने, राज्यातील आराेग्यमित्रांनी आंदाेलनाचे हत्यार उपसले ...

नियमबाह्य पद्धतीने रात्री उशिरापर्यंत सुरु; उत्पादन शुल्क विभागाचा दहा हॉटेल, पबला दणका - Marathi News | Unlawfully late into the night; 10 Hotel of Excise Department, Publa Danka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नियमबाह्य पद्धतीने रात्री उशिरापर्यंत सुरु; उत्पादन शुल्क विभागाचा दहा हॉटेल, पबला दणका

हॉटेल, पब यांना रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी दिले जाते ...

वाहतूक पोलिस निलंबित, दुकानदाराशी संगनमत करणे पडले महागात - Marathi News | Traffic police suspended, collusion with shopkeeper becomes costly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक पोलिस निलंबित, दुकानदाराशी संगनमत करणे पडले महागात

ही घटना नळस्टॉप चौकात ४ डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडली होती. ...

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या ६९ व्या स्वरयज्ञाला उद्यापासून सुरुवात - Marathi News | The 69th Swarayagna of the Sawai Gandharva Bhimsen Festival begins tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या ६९ व्या स्वरयज्ञाला उद्यापासून सुरुवात

महोत्सव आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येतो. ...