लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

दोन PMPML बसच्या मध्ये सापडून कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; कात्रजमधील घटना - Marathi News | Contract worker dies after being found between two pmpml buses Incident in Katraj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन PMPML बसच्या मध्ये सापडून कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; कात्रजमधील घटना

कात्रज हिंजवडी बस बंद पडल्याने ती बस दुसऱ्या पीएमपीएल बस द्वारे टोईंग करुन बाजूला घेत होते ...

वाल्हे येथे एका रात्रीत चोरट्यांनी आठ घरे फोडली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Eight houses were broken into by thieves in one night in Valhe; A climate of fear among citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाल्हे येथे एका रात्रीत चोरट्यांनी आठ घरे फोडली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वाल्हे ( पुणे ) : दहा-बारा दिवसांपूर्वी वाल्हे परिसरामध्ये ड्रोन फिरत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. आता ड्रोन ... ...

पक्ष फोडायला अन् सत्तेचे नंबर वाढवायला त्यांच्याकडे वेळ, पण... सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा - Marathi News | They have time to break the party and increase the number of power Supriya Sule's target on the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्ष फोडायला अन् सत्तेचे नंबर वाढवायला त्यांच्याकडे वेळ, पण... सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा

Supriya Sule पुणेकर टॅक्स भरतात त्याचे पैसे जातात कुठं? पुणे तुंबण्याला पुणे महापलिका आणि प्रशासन जबाबदार ...

घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि भाजपच्या बिल्डर-कॉंट्रॅक्टर मित्रांमुळे पुण्यातील सुविधांचा बट्याबोळ - आदित्य ठाकरे - Marathi News | Unconstitutional Chief Minister and BJP's builder-contractor friends spoil Pune's facilities - Aditya Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि भाजपच्या बिल्डर-कॉंट्रॅक्टर मित्रांमुळे पुण्यातील सुविधांचा बट्याबोळ - आदित्य ठाकरे

चूकीच्या पद्धतीने चालू असलेली विकास कामं आणि बिल्डर मित्रांच्या भल्यासाठी सुरु असलेला पर्यावरणाचा ऱ्हास यामुळे पहिल्या पावसानंतरच पुणेकरांचं जीवन त्रासदायक ...

Bal gandharva Rangmandir: बालगंधर्व रंगमंदिरालाही पावसाचा फटका; सुशोभीकरणावर लाखो खर्च, दुरूस्ती मात्र ‘जैसे थे’ - Marathi News | Balgandharva theater also hit by rain; Millions spent on beautification, repairs but 'as-is' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bal gandharva Rangmandir: बालगंधर्व रंगमंदिरालाही पावसाचा फटका; सुशोभीकरणावर लाखो खर्च, दुरूस्ती मात्र ‘जैसे थे’

लाखो खर्च करून बालगंधर्व रंगमंदिर सजविण्यात आले, परंतु पहिल्याच पावसात छत गळू लागले ...

Pune Lok Sabha 2024: मोहोळ, धंगेकर वगळता ३३ जणांचे डिपॉझिट जप्त; ३१ जणांना हजार पेक्षा कमी मतं - Marathi News | Deposits of 33 persons except murlidhar mohol ravindra dhangekar seized Votes for 31 people within a thousand in pune lok sabha 2024 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोहोळ, धंगेकर वगळता ३३ जणांचे डिपॉझिट जप्त; ३१ जणांना हजार पेक्षा कमी मतं

Pune Lok Sabha 2024 पुण्यातील ३३ उमेदवारांचे ८ लाख २५ हजार रुपये शासनाच्या तिजोरीत जमा ...

इस्टेट एजंट तरुणाने गोळ्या झाडून संपवले जीवन; नऱ्हे येथील घटना - Marathi News | Estate agent youth shot dead Incident at Narhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इस्टेट एजंट तरुणाने गोळ्या झाडून संपवले जीवन; नऱ्हे येथील घटना

घटनास्थळी सुसाइड नोट मिळाली असून यात अनेकांचे देणे - घेणे त्यांनी लिहून ठेवल्याचे समोर आले आहे ...

Pune Porsche Car Accident: अल्पवयीन मुलाला वयाची खातरजमा न करता मद्य पुरवल्याचे निष्पन्न; पबमालकांच्या जामीन अर्जाला विरोध - Marathi News | Conviction of supplying alcohol to a minor without proof of age; Opposition to pub owners' bail application | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Car Accident: अल्पवयीन मुलाला वयाची खातरजमा न करता मद्य पुरवल्याचे निष्पन्न; पबमालकांच्या जामीन अर्जाला विरोध

Pune Porsche Car Accidentदोन्ही पबमध्ये अल्पवयीन मुलांना मद्यविक्रीस मनाई असल्याचा फलकही लावला नसल्याचे पोलिसांच्या पंचनाम्यात उघड ...