हा महामार्ग समृद्धी महामार्गाशीही जोडण्यात येणार असल्याने नागपूर ते पुणे अंतर आता सहा तासांवर येईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ...
बाॅम्बस्फोट घडविल्यानंतर संशयित दहशतवादी बसने कर्नाटकातील बल्लारीपर्यंत गेला. त्यानंतर भटकल, गोकर्ण, बेळगाव, कोल्हापूरमार्गे तो पुण्यात पोहोचल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे... ...