खडकवासला भागात महापालिकेमधील कामाचे भाजपचे अपयश दिसून येईल. पुण्यात सर्वाधिक प्रश्न हे महापालिकेचे आहेत. भाजपची सत्ता असताना मागील पाच वर्षांत पाणी, वाहतूक आणि कचऱ्याची समस्या वाढली आहे, असेही त्या म्हणाल्या... ...
कोल्हे यांच्या उमेदवारी अर्जावर शुक्रवारी (दि. २६) आक्षेप घेण्यात आला. कोल्हे यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर दाखल गुन्ह्याची माहिती नोंदविलेली नाही.... ...