लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

'महायुतीमुळे महाराष्ट्राची अधोगती, राज्यावर कर्जाचा बोजा' जयंत पाटलांचे आरोप - Marathi News | 'Maharashtra's decline due to grand alliance, debt burden on the state' Jayant patil allegations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'महायुतीमुळे महाराष्ट्राची अधोगती, राज्यावर कर्जाचा बोजा' जयंत पाटलांचे आरोप

शिंदे-फडणवीस-पवार त्रिकुटाने राज्याच्या तिजोरीचे दारे बाजूला ठेवून घोषणांचा पाऊस सुरू केला. जयंत पाटील यांची केली युती सरकारवर टीका ...

‘ॲक्सिडेंटल पीएमप्रमाणे कसब्याला ॲक्सिडेंटल आमदार मिळाला’ – फडणवीसांचा टोला - Marathi News | Kasba got an MLA like an accidental PM - devendra fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ॲक्सिडेंटल पीएमप्रमाणे कसब्याला ॲक्सिडेंटल आमदार मिळाला’ – फडणवीसांचा टोला

“देशाला ॲक्सिडेंटल पीएम मिळाला, तसाच कसब्याला ॲक्सिडेंटल आमदार मिळाला” अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसब्यातील प्रचारसभेत केली. ...

Maharsahtra Weather Update : आजही राज्यात या ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता - Marathi News | Maharsahtra Weather Update : Chance of rain with lightning in this place in the state today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharsahtra Weather Update : आजही राज्यात या ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

पुणे, ठाणे, रायगड, अहिल्यानगर, सोलापूर, बीड, हिंगोली या जिल्ह्यात शनिवारी तुरळक ठिकाणी विजांसह ढगांच्या गडगडाटात पाऊस येईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. ...

नाराज, असंतुष्टांना सक्रिय करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न - Marathi News | Congress's attempt to activate the disaffected, disaffected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाराज, असंतुष्टांना सक्रिय करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

कधी समजावून सांगून, तर कधी कारवाईची भीती दाखवून नाराज कार्यकर्त्यांना प्रचारात सहभागी करून घेतले जात आहे ...

वेताळ टेकडीवर दिसला युरोपियन मधुबाज! महाराष्ट्रातील पहिलीच नोंद - Marathi News | European honey bee seen on Vetal Hill First record from Maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेताळ टेकडीवर दिसला युरोपियन मधुबाज! महाराष्ट्रातील पहिलीच नोंद

पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रात पहिल्यांदा हा पक्षी पहायला मिळाला असल्याचे जाणकारांनी सांगितले. ...

मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, विनोद तावडेंचे स्पष्टीकरण - Marathi News | I am not in the race for the post of Chief Minister of the state - vinod Tawde explained | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, विनोद तावडेंचे स्पष्टीकरण

महायुतीतील मुख्यमंत्री पदासाठी  एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस अशी नावे राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. ...

Sanjay Raut : 'पक्षातून भले भले पळून गेले तरी पक्ष टिकवण्याचं काम आम्ही केलं' राऊतांचा शिंदेंवर निशाणा - Marathi News | 'Even if we ran away from the party, we did the work to save the party' Sanjay Raut targets Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पक्षातून भले भले पळून गेले तरी पक्ष टिकवण्याचं काम आम्ही केलं' राऊतांचा शिंदेंवर निशाणा

शिवसेनेच्या वाट्याला जागा कमी आल्या असल्या तरी पक्ष चांगल्या जागा जिंकेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. ...

Video: दोन बिबट्यांकडून दुचाकीचा पाठलाग; चालकाचा उडाला थरकाप, शिरूर तालुक्यातील घटना - Marathi News | A bike chase by two leopards Driver life in hand incident in Shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: दोन बिबट्यांकडून दुचाकीचा पाठलाग; चालकाचा उडाला थरकाप, शिरूर तालुक्यातील घटना

दुचाकीस्वार गाडीचा हॉर्न जोरजोराने वाजवत त्या ठिकाणावरून आपला जीव मुठीत धरून पुढे गेला आहे. ...