लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

कल्याणीनगर अपघात प्रकरणात हॉटेल मालकासह व्यवस्थापकाला ४ दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Hotel owner and manager remanded to 4-day police custody in Kalyaninagar accident case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कल्याणीनगर अपघात प्रकरणात हॉटेल मालकासह व्यवस्थापकाला ४ दिवसांची पोलीस कोठडी

गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून या प्रकरणाचा सखोल तपास करायचा असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती ...

स्वारगेट बसस्थानक प्रवेशद्वारावरच पावसाच्या पाण्याचे तळे; खड्डे अन् पाणी, ये-जा करताना प्रवाशांना त्रास - Marathi News | Rainwater tanks at Swargate Bus Stand entrance itself Potholes and water inconvenience to passengers while commuting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट बसस्थानक प्रवेशद्वारावरच पावसाच्या पाण्याचे तळे; खड्डे अन् पाणी, ये-जा करताना प्रवाशांना त्रास

दोन दिवसांपासून पाणी जैसे थे असल्याने खड्ड्यामुळे बसला ये-जा करताना अडथळा निर्माण होतोय ...

Wheat Market : शरबती गव्हाचा दबदबा कायम, पुणे बाजारात काय भाव मिळाला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News 21 may 2024 todays Wheat market in pune market yard check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wheat Market : शरबती गव्हाचा दबदबा कायम, पुणे बाजारात काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

आज सर्वाधिक मुंबई बाजार समिती 14 हजार 455 लोकल गव्हाची आवक झाली. आजचे बाजारभाव पाहुयात.. ...

पिझ्झा-बर्गर खायला दिला असेल तर ठाण्यातील पोलिसांना बरखास्त करू, फडणवीसांचा इशारा - Marathi News | devendra fadnavis warns Thane police to sack police if pizza burgers are served | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिझ्झा-बर्गर खायला दिला असेल तर ठाण्यातील पोलिसांना बरखास्त करू, फडणवीसांचा इशारा

मुलाला पिझ्झा - बर्गर देऊन सरबराई केली जात होती, असे सिसिटीव्ही फुटेजमधून समोर आल्यास सर्वांना बरखास्त करू ...

फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका? - Marathi News | Fadnavis suddenly stormed Pune's Police Commissionerate; A burst of action in the case of an accident? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात जात पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. ...

वडील पॅरालिसिसलने अंथरुणाला खिळलेले, आई गृहिणी अन् अश्विनीला बारावीत ९४ टक्के - Marathi News | Father bedridden with paralysis, mother housewife and Ashwini 94 percent in 12th | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वडील पॅरालिसिसलने अंथरुणाला खिळलेले, आई गृहिणी अन् अश्विनीला बारावीत ९४ टक्के

कोणत्याही प्रकारचा क्लास न लावता अश्विनीने मिळवले घवघवीत यश, तर अकाउंट विषयात शंभरपैकी शंभर गुण ...

HSC Exam Result: बारामतीत यंदाही मुलींची बाजी; बारावीचा निकाल ९६.३२ टक्के - Marathi News | Girls win in Baramati this year too 12th result 96.32 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC Exam Result: बारामतीत यंदाही मुलींची बाजी; बारावीचा निकाल ९६.३२ टक्के

गतवर्षीच्या तुलनेने यंदाच्या निकलात १.०६ टक्के वाढ ...

पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर! - Marathi News | Pune accident MLA accused of putting pressure on police Ajit Pawar on action mode after 3 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!

अपघात प्रकरणात वडगावशेरी येथील राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी आरोपीला मदत केल्याचा आरोप आहे. ...