लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी - Marathi News | Pune Accident Answer these questions now Ambadas Danve allegations on Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुणे अपघात प्रकरणी अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे. ...

Pune Porsche Accident: एवढ्या पैशात महिना जातो; ‘बाळा’ ने पार्टीत २ तासांत उडवले ४८ हजार - Marathi News | A month passes with this amount of money; 'Bala' blew 48 thousand in 2 hours at the party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Accident: एवढ्या पैशात महिना जातो; ‘बाळा’ ने पार्टीत २ तासांत उडवले ४८ हजार

बाळाने आणि मित्रांनी हाॅटेल कोझी आणि हाॅटेल ब्लॅकमध्ये मद्य प्राशन करुन जेवण केले, त्यावेळी तब्बल ४८ हजार उडवले ...

"फडणवीसांनी सांगितले तेच खरे, हा घ्या पुरावा; धंगेकरांवर मुरलीधर मोहोळांचा पलटवार - Marathi News | What Fadnavis said is true here is the proof bjp leader Muralidhar Mohols counter attack on ravindra Dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"फडणवीसांनी सांगितले तेच खरे, हा घ्या पुरावा; धंगेकरांवर मुरलीधर मोहोळांचा पलटवार

ही १९ तारखेचीच कॉपी तुमच्या माहितीसाठी देत आहे, त्यामध्ये कलम ३०४ आधीपासूनच आहे, असा दावा मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे. ...

Amruta Fadnavis : "बाल न्याय मंडळाची लाज वाटते"; पुणे हिट अँड रन प्रकरणी अमृता फडणवीसांचा संताप - Marathi News | Amruta Fadnavis tweet over Pune Porsche Accident and Juvenile Justice Board decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाल न्याय मंडळाची लाज वाटते"; पुणे हिट अँड रन प्रकरणी अमृता फडणवीसांचा संताप

Amruta Fadnavis And Pune Porsche Accident : देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील आता पुण्यातील घटनेचा निषेध केला आहे. ...

उजनीतील बेकायदा जलवाहतूक ठरली दुर्घटनेला कारणीभूत; शॉर्टकट जिवावर बेतला - Marathi News | Illegal shipping in Ujni was the cause of the accident; Shortcut is dead | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनीतील बेकायदा जलवाहतूक ठरली दुर्घटनेला कारणीभूत; शॉर्टकट जिवावर बेतला

उजनीतील जलाशयात एकाच कुटुंबातील ४ जण आणि २ बोट चालक असे ६ जण बुडाले असून त्यांचा अजूनही शोध सुरु आहे ...

Pune Porsche accident: कोरेगाव पार्क, मुंढव्यातील पबवर पालिकेचा हातोडा, अपघातानंतर प्रशासन जागे - Marathi News | Pune Porshe accident: Municipal hammer on pub in Koregaon Park, Mundhwa, administration wakes up after accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव पार्क, मुंढव्यातील पबवर पालिकेचा हातोडा, अपघातानंतर प्रशासन जागे

कोरेगाव पार्क येथील वॉटर्स आणि ओरिला या दोन पबवर महापालिकेने कारवाई केली... ...

"प्रत्येक गोष्टीला मतांच्या..."; न्यायासाठी लढतोय म्हणणाऱ्या राहुल गांधींना फडणवीसांचे प्रत्युत्तर - Marathi News | Pune porsche accident Rahul Gandhi does politics for votes sasy Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"प्रत्येक गोष्टीला मतांच्या..."; न्यायासाठी लढतोय म्हणणाऱ्या राहुल गांधींना फडणवीसांचे प्रत्युत्तर

पुणे अपघात प्रकरणात दोघांचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारला धारेवर धरलं होतं. ...

"फडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली"; FIR कॉपी दाखवत धंगेकरांचा गंभीर आरोप - Marathi News | devendra Fadnavis gave misleading information to Punekar serious allegations of ravindra dhangekar Showing the FIR copy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"फडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली"; FIR कॉपी दाखवत धंगेकरांचा गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीसांनी दिलेली माहिती पुणेकरांची दिशाभूल करणारी असून पोलिसांनी सुरुवातीला ३०४ अ हे कलम लावलं असल्याचा दावा धंगेकर यांनी केला आहे. ...