लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

डेक्कन क्वीन दोन, तर प्रगती सहा दिवस रद्द; रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभाराचा प्रवाशांना फटका - Marathi News | Deccan Queen two, while Progress six days cancelled; Decision of Railway Administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेक्कन क्वीन दोन, तर प्रगती सहा दिवस रद्द; रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभाराचा प्रवाशांना फटका

ऐनवेळी रेल्वे रद्द केल्याने प्रवाशांना दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. ...

निर्दयीपणे उंटांची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले; सिंहगड रोड पोलिसांची कारवाई - Marathi News | Cruelly captured two camel traffickers Action of Sinhagad Road Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्दयीपणे उंटांची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले; सिंहगड रोड पोलिसांची कारवाई

ट्रकची तपासणी केल्यावर त्यात आठ ऊंट एकत्रित बांधून ठेवण्यात आल्याचे दिसले, चारही बाजूंनी ताडपत्री लावून उंट झाकण्यात आले होते ...

कोथरूडमध्ये मुळशी 'पॅटर्न'ची पुनरावृत्ती; ६ जणांच्या टोळक्याने पाठलाग करत एकाला संपवलं - Marathi News | A group of 6 chased and killed one in kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूडमध्ये मुळशी 'पॅटर्न'ची पुनरावृत्ती; ६ जणांच्या टोळक्याने पाठलाग करत एकाला संपवलं

खून केल्यानंतर आरोपी पसार झाले होते, मात्र यातील सर्वच्या सर्व आरोपीला पोलिसांनी काही तासातच अटक केली ...

पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...' - Marathi News | ChatGPT 4o made by a young man Prafulla Dhariwal from Pune, praised by the owner of the company | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'

Prafulla Dhariwal: OpenAI कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमॅन यांनी अलीकडेच ChatGPT-4o लॉन्च केले. ...

माणुसकीला काळिमा फासणारी घटना; पत्नीच्या गुप्तांगाला खिळ्यांनी छिद्र पाडून लावले कुलूप - Marathi News | An event that blackened humanity The wife's private parts were pierced with nails and locked | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माणुसकीला काळिमा फासणारी घटना; पत्नीच्या गुप्तांगाला खिळ्यांनी छिद्र पाडून लावले कुलूप

दोन्ही हात पाय बांधून लोखंडी खिळ्याने गुप्तांगाला दोन्ही बाजूने होल पाडले, तिथं पितळी कुलूप बसवल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले ...

जास्त नोटा मिळवण्याच्या नादात ५ जणांचा घाटा, दीड कोटींचा गंडा - Marathi News | Loss of 5 people, loss of one and a half crores in the name of getting more notes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जास्त नोटा मिळवण्याच्या नादात ५ जणांचा घाटा, दीड कोटींचा गंडा

शहरातील पाच वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण दीड कोटींची फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत ...

१ जूननंतर कानाला बिल्ला नसल्यास बैलगाडा शर्यतीत सहभाग नाही, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | No participation in bullock cart race if Kana has no badge after June 1 District Collector orders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१ जूननंतर कानाला बिल्ला नसल्यास बैलगाडा शर्यतीत सहभाग नाही, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

संबंधित बाजार समितीने दक्षता घ्यावी, तसेच ग्रामपंचायत, महसूल विभाग, गृह विभाग यांनी टॅग नसलेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देऊ नये ...

रागातून केलेल्या मारहाणीत तरुणाचा खून, हडपसर पोलिसांकडून आरोपी गजाआड - Marathi News | A young man was killed in an angry beating the accused was arrested by Hadapsar police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रागातून केलेल्या मारहाणीत तरुणाचा खून, हडपसर पोलिसांकडून आरोपी गजाआड

आरोपीने दारू पिताना पैसे मागितल्याचा कारणावरून तरुणाचा खून केला ...