लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे, मराठी बातम्या

Pune, Latest Marathi News

'हाउसफुल्ल ५'च्या इव्हेंटमध्ये प्रचंड गर्दीत महिलांचा रडण्याचा आवाज, अक्षय कुमारचा संताप अनावर, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | huge crowd at season mall pune for see akshay kumar housefull 5 cast video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हाउसफुल्ल ५'च्या इव्हेंटमध्ये प्रचंड गर्दीत महिलांचा रडण्याचा आवाज, अक्षय कुमारचा संताप अनावर, व्हिडीओ व्हायरल

Chaos Erupts At Housefull 5 Event: पुण्याच्या सीझन मॉलमध्ये 'हाउसफुल्ल ५'च्या इव्हेंटवेळी प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. शेवटी अक्षय कुमारने काय केलं बघा ...

लेख: ‘श्रीमंत’ पुण्याला अव्यवस्थेच्या दारिद्र्याचा शाप का? खड्ड्यांमुळे चालणेसुद्धा कठीण - Marathi News | Special Article Why is 'wealthy' Pune cursed by disorderly poverty Potholes make it difficult to even walk | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: ‘श्रीमंत’ पुण्याला अव्यवस्थेच्या दारिद्र्याचा शाप का? खड्ड्यांमुळे चालणेसुद्धा कठीण

१९८०च्या दशकात ‘सायकल चालवणारा मुलगा’ म्हणून मी पाहिलेले पुणे आता बदलले आहे. आपण आपल्या शहरांचे ‘पुणे’ होण्यापासून वाचवू शकतो का?  ...

Pune Agri Hackathon : आजपासून भारतातील पहिल्या अॅग्री हॅकेथॉनची पुण्यात दमदारपणे सुरूवात - Marathi News | Pune Agri Hackathon: India's first Agri Hackathon kicks off in Pune today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pune Agri Hackathon : आजपासून भारतातील पहिल्या अॅग्री हॅकेथॉनची पुण्यात दमदारपणे सुरूवात

या हॅकेथॉनमध्ये १४० हून अधिक नव्या संकल्पनांना वाव देण्यासाठी स्टॉल देण्यात आले आहेत. ...

अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप - Marathi News | Ajit Pawar is not providing funds for social justice schemes; Laxman Haake direct allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप

अजित पवार यांचा आमदार आम्हाला शिव्या घालतो, पण आज मी बारामतीत आलो आहे, मला रोखून दाखवा असे आव्हान हाके यांनी दिले. ...

Pune Accident : बाह्यवळण वारजे मार्गावर ट्रकवर टेम्पो आदळून एकाचा मृत्यू - Marathi News | Pune Accident : One killed as tempo hits truck on Warje bypass road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Accident : बाह्यवळण वारजे मार्गावर ट्रकवर टेम्पो आदळून एकाचा मृत्यू

जखमी अवस्थेतील अफाक आणि फरमान यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच अफाक याचा मृत्यू झाला होता. ...

Pune Car Accident : सदाशिव पेठेतील दुर्घटनेतील जखमींची चंद्रकांत पाटील यांनी केली विचारपूस - Marathi News | Pune Car Accident Chandrakant Patil questioned the injured in the Sadashiv Peth accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Car Accident : सदाशिव पेठेतील दुर्घटनेतील जखमींची चंद्रकांत पाटील यांनी केली विचारपूस

- जखमींना आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्याच्या डॉक्टरांना सूचना ...

शस्त्र तस्करी करणाऱ्या तीन सराईतांच्या आवळल्या मुसक्या; दहशतीसाठी आणलेले पाच पिस्तूल, २० काडतुसे जप्त - Marathi News | pimpari-chinchwad NEWS Three inns caught smuggling weapons; Five pistols, 20 cartridges brought for terror seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शस्त्र तस्करी करणाऱ्या तीन सराईतांच्या आवळल्या मुसक्या; दहशतीसाठी आणलेले पाच पिस्तूल, २० काडतुसे जप्त

पिंपरी-चिंचवड मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कारवाई ...

काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या, मनात ठेवायच्या असतात;अजित पवार यांचा कृषिमंत्र्याना सल्ला - Marathi News | PUNE NEWS Some things should be kept in mind, not shown by words; Ajit Pawar's advice to the Agriculture Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या, मनात ठेवायच्या असतात;अजित पवार यांचा कृषिमंत्र्याना सल्ला

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना सल्ला दिला. ...