पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More
Pune CP Amitesh Kumar : पुणे अपघात प्रकरणात पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली आपली भूमिका स्पष्ट केली. ...
कुणाच्या तरी चुकीची शिक्षा माझ्या निष्पाप मुलीला का? असा सवालही अश्विनीच्या आईने केला. अश्विनीचे पार्थिव ससून रुग्णालयाच्या शवागारात रुग्णवाहिकेतून आणल्यावर ते पाहताच आईने आक्राेश केला. ...
विना रजिस्ट्रेशन आणि विनाक्रमांक मालकाने गाडी रस्त्यावर आणली कशी? आणि मालकाने दोन महिन्यांचा कर भरला नसेल तर गाडी जप्त का केली नाही? असा सवालही उपस्थित होत आहे... ...