पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More
आम्ही मुलाच्या पार्टीचे, गाडीचे पुरावे दिले हाेते, तरीही निर्णय आश्चर्यकारक लागला. बालन्याय मंडळाची भूमिका सरकारच्या आणि लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, असेही फडणवीस म्हणाले. घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन फडणवीस यांनी स्वत: पुण्यात येत ...
कोणास कळू नये म्हणून विशाल अग्रवाल छत्रपती संभाजीनगर येथील एका पडक्या हॉटेलमध्ये लपला होता. पोलिसांना ही खबर लागताच त्यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. ...