लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

रस्ता सुरक्षा, शिक्षण, आरोग्य , महापालिका अशा अनेक विभागांमध्ये निरूत्साह .... - Marathi News | no energy full work in Road safety, education, health, and municipal corporations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्ता सुरक्षा, शिक्षण, आरोग्य , महापालिका अशा अनेक विभागांमध्ये निरूत्साह ....

रस्ते सुरक्षा तसेच जनजागृतीविषयी राज्य शासनाने विविध विभागांवर जबाबदारी निश्चित केली आहे... ...

पुणे विभागातून होतो ५१ हजार कोटींचा प्राप्तीकर जमा  - Marathi News | 51 thousand crores imcome tax deposited from the Pune division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विभागातून होतो ५१ हजार कोटींचा प्राप्तीकर जमा 

गेल्या पाच वर्षांत पुणे विभागातून नवे ८ लाख करदाते जोडले गेले. ...

पंतप्रधान आवास योजनेचे इमले ‘हवे’तच..? जागा ताब्यात नसताना महापालिकेकडून प्रक्रिया - Marathi News | PM housing scheme work Process going fast by municipal corporation while not in possession of the land | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान आवास योजनेचे इमले ‘हवे’तच..? जागा ताब्यात नसताना महापालिकेकडून प्रक्रिया

खराडी, हडपसर आणि वडगाव खुर्द येथे बांधण्यात येणाऱ्या  ५ हजार ७४० घरांसाठी जागाच अद्याप पालिकेच्या ताब्यात आलेली नाही... ...

खडकवासला धरण प्रकल्पात फक्त १४.३३टीएमसी पाणीसाठा शिल्लक - Marathi News | Only 14.33 TMC water storage in Khadakvasla dam project | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला धरण प्रकल्पात फक्त १४.३३टीएमसी पाणीसाठा शिल्लक

वाढलेली लोकसंख्या आणि उपलब्ध पाणीसाठा यांचा विचार करता काटकसरीनेच पाणी वापरावे लागणार आहे. ...

वस्तूंच्या चोऱ्यांमुळे पालिकेचे अधिकारी हैराण  - Marathi News | Municipal Corporation Officer in problem due to Thieves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वस्तूंच्या चोऱ्यांमुळे पालिकेचे अधिकारी हैराण 

शहराच्या विविध रस्त्यांवरील पथदिवे, बल्ब, खांब, जाळ्या, बॉक्सेस, वायर्स, लोखंडी वस्तू आदी वस्तू चोरट्यांकडून लंपास केल्या जात आहेत. ...

फायर आॅडिटचा फार्स, बस आगप्रकरण : ‘पीएमपी’ला सापडेना नेमके कारण - Marathi News |  Fire audit fars, bus fire: The reasons for finding the PMP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फायर आॅडिटचा फार्स, बस आगप्रकरण : ‘पीएमपी’ला सापडेना नेमके कारण

बसला सातत्याने आगी लागत असल्या तरी अद्याप पुणे महानगर परिवहन महामंडळाला नेमके कारण शोधता आलेले नाही. देखभाल-दुरूस्तीच्या अभावामुळे बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...

पालिका सोडून इतरांच्या पाण्याचे काय ? - Marathi News | What else is the water of the municipal? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिका सोडून इतरांच्या पाण्याचे काय ?

दुष्काळी परिस्थितीमुळे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांकडून पुणे महापालिकेच्या पाणी वापरावर टाच आणली जात आहे. मात्र, केवळ पालिकाच नाही तर जलसंपदा विभागाकडे बिगर सिंचन ग्राहक म्हणून सुमारे ८० संस्था थेट पाणी घेतात. ...

महापालिकेच्या पथ व पाणी पुरवठा विभागाच्या समन्वयाअभावी रस्त्यांची ‘खोदाई पे खोदाई ’   - Marathi News | once again road digging Due to lack of coordination of municipal road and water supply department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या पथ व पाणी पुरवठा विभागाच्या समन्वयाअभावी रस्त्यांची ‘खोदाई पे खोदाई ’  

नगरसेवकांनी हे आर्थिक वर्ष संपण्याआधी स यादीमधील निधी संपविण्यासाठी कामांचा धडाका लावला आहे. ...