नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
महानगरपालिकेने तलावांमध्ये नसलेली जलपर्णी काढण्यासाठी २३ कोटींची निविदा काढली तसेच सँलसबरी पार्क येथे 1 लाख पासून 14 लाख रुपयापर्यतचे एक झाड लावले जाणार आहे. ...
शारीरिक, सामाजिक, आर्थिक व मानसिक स्वरूपात सशक्त बनविण्याच्या उद्देशाने राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजना अशा विविध योजना महिलांसाठी प्रस्तावित केल्या आहेत. ...
उत्पन्न वाढीचे कोणतेही ठोस प्रयत्न न करता व जमा-खर्चाचा ताळमेळ न घालता स्थायी समितीने जीएसटी , मिळकत कर आणि शहर विकास शुल्क या पारंपरिक स्त्रोतांवरच उत्पन्नवाढीची मदार ठेवली आहे. ...
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांची राजकीय गणित लक्षात घेऊन गुरूवार (दि. २१) रोजी महापालिका मुख्यसभेत स्थायी समितीच्या आठ जागांसाठी निवड करण्यात आली. ...
बिबवेवाडी येथील बीओटी तत्वावर बांधण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करावे या मागणीसाठी महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये मातंग समाजाच्या कार्यकर्त्यानी पत्रके भिरकावीत प्रशासनाचा निषेध केला. ...