नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पुणे महापालिका आणि जलसंपदा विभागामध्ये अनेक वेळा वाद निर्माण झाले आहेत.परंतु,उपलब्ध पाणीसाठी आणि पालिकेकडून होत असलेला पाण्याचा वापर यामुळे पुढील काळात मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागू शकते. ...
सोसायट्या, हॉटेल्स, मॉल्स आदी आस्थापनांनी त्यांचा जमा होणारा ओला कचरा जिरवणे अपेक्षित आहे. मात्र, अद्यापही ओला कचरा जिरवण्यात येत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. ...
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरिकांवर पुणे महानगरपालिकेकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. सुरुवातील रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून दंडासाेबतच रस्ता साफ करुन घेतला जात हाेता. नाेव्हेंबरपासून आजपर्यंत महापालिकेने तब्बल 23 लाख 39 हजार रुपयांचा दंड ...
पुणे शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्याच्या बाबतीत महापालिका व जलसंपदा विभागात वाद सुरू आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा कमालीचा घटला आहे. .. ...
महापालिकेच्या हद्दीमध्ये अकरा गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. पीएमआरडीएचा प्रस्तावित रिंग रोड या अकरा गावांपैकी असलेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगीमधून जात आहे. ...