लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

अबब...! पुणे महापालिकेने बांधली ६२ हजारांची एक पायरी - Marathi News | wonderful...! Pune Municipal Corporation built a step of 62 thousands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अबब...! पुणे महापालिकेने बांधली ६२ हजारांची एक पायरी

लहान मुलांना खेळण्यासाठी जाता यावे तसेच नदीपात्रामध्ये स्वच्छता करता यावी करिता पालिकेच्यावतीने डी. पी. रस्त्यावरील शाहू वसाहतमध्ये १४ पायऱ्या बांधण्यात आल्या... ...

कराेडाे रुपयांचा पूल झाला मद्यपींचा अड्डा - Marathi News | new bridge become place for unauthorized activity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कराेडाे रुपयांचा पूल झाला मद्यपींचा अड्डा

कराेडाे रुपये खर्च करुन डेंगळे पूलाला समांतर नवीन पूल बांधण्यात आला असला तरी उद्घाटन न झाल्याने सध्या ताे मद्यपींचा अड्डा झाला आहे. ...

जेव्हा पुणे महापालिकेच्या तब्बल २१५ जणांच्या हजेरीपत्रकावर पडतो ‘लेट मार्क’ - Marathi News | When late mark on 215 people attendence registred of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेव्हा पुणे महापालिकेच्या तब्बल २१५ जणांच्या हजेरीपत्रकावर पडतो ‘लेट मार्क’

सोमवारी नेहमीप्रमाणे ऐटीत मुख्य इमारतीमध्ये पोहचले खरे... पण सुरक्षारक्षकांनी गेटच बंद करुन घेतल्याने कोणालाच आतमध्ये येता आले नाही. ...

‘मी शनिवारवाडा बोलतोय’चा आवाज ‘म्यूट’ - Marathi News | 'I am talking Shaniwarwada',sound is 'Mute' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मी शनिवारवाडा बोलतोय’चा आवाज ‘म्यूट’

‘मी शनिवारवाडा बोलतोय' हा महापालिकेचा लाईट अँड साऊंड शो गेल्या महिन्याभरापासून बंद आहे. ...

पुणे महापालिकेकडून पाणी मीटर उत्पादक कंपनीला " डच्चू " देण्याचा विचार? - Marathi News | pune corporation will remove thinking about "water" meeter manufacturer company? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेकडून पाणी मीटर उत्पादक कंपनीला " डच्चू " देण्याचा विचार?

महापालिकेच्या महत्वाकांक्षी २४ तास पाणी पुरवठा योजनेसाठी बसविण्यात येणारे पाणी मीटरची उत्पादक कंपनी बदलण्याचा विचार सुरु झाला आहे. ...

बहुप्रतिक्षित भामा आसखेडचे काम अखेर पोलीस बंदोबस्तात सुरु - Marathi News | The much-awaited Bhima Ashkhade pipeline work was finally started with police protection | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहुप्रतिक्षित भामा आसखेडचे काम अखेर पोलीस बंदोबस्तात सुरु

भामा आसखेड धरणामधून पाणी आणण्याच्या कामाला अखेर तगड्या पोलीस बंदोबस्तामध्ये शुक्रवारी सुरुवात केली... ...

नुसताच गाजावाजा : पालिकेच्या बायोगॅसचे ‘दिवे’ पेटलेच नाहीत... - Marathi News | lights ondepend on biogas have not started ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नुसताच गाजावाजा : पालिकेच्या बायोगॅसचे ‘दिवे’ पेटलेच नाहीत...

बायोगॅस निर्मितीमधून प्रत्येकी १०० पथदिवे रोज लावले जातात असा दावा प्रशासनाने केला आहे. परंतू, विद्यूत विभागाच्या सूत्रांनी अद्याप एकही दिवा अशा प्रकारे लागला नसल्याचे स्पष्ट केले आहे. ...

पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या तीन वसाहती कधीही कोसळू शकतात.. - Marathi News | Pune Municipal Corporation employees colonies building can collapse Anytime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या तीन वसाहती कधीही कोसळू शकतात..

पालिकेच्यावतीने पावसाळ्यापुर्वी करावयाच्या आपत्कालीन कामांचे सर्वेक्षण सुरु आहे. ...