लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

पिंपरीतही देवदूत चा झोल : अधिकाऱ्यांची चुप्पी - Marathi News | fraud in devdoot cars of pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतही देवदूत चा झोल : अधिकाऱ्यांची चुप्पी

सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सहा गाड्या दाखल असून, त्याचा वापर केवळ झाडे कापण्यासाठी व शॉर्टसर्किट झाल्यानंतरच्या घटनांसाठी काहीवेळा करण्यात येतो. ...

खडकवासला धरण भरले; १७०० क्युसेक्सने विसर्ग सुरू - Marathi News | khadakwasla dam overflow ; 500 cusse water left in mutha river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला धरण भरले; १७०० क्युसेक्सने विसर्ग सुरू

पुणे शहराच्या दृष्टीने खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा अत्यंत महत्वाचा आहे. ...

पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर - Marathi News | Pune Municipal Corporation's rearguard work again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर

निविदा प्रक्रिया वेळेत न राबविल्याने पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे-नाले आणि मुळा-मुठा नदीतील जलपर्णी यंदा काढली गेली नाही. ...

शहरातील ओढे-नाले सफाईवर पाच वर्षांत ११ कोटी १३ लाखांचा खर्च - Marathi News | Expenditure of 11 crore 13 lakhs for cleaning the flanking of the city in five years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील ओढे-नाले सफाईवर पाच वर्षांत ११ कोटी १३ लाखांचा खर्च

तास-दीड तास जोरदार पाऊस झाला की पावसाळी गटारे, ड्रेनेज लाईनचे चेंबर व्हॉअरफ्लो होऊन सर्व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यांवर येत असल्याचे चित्र सर्वत्र पाहिला मिळत आहे... ...

धायरी फाटा येथील उड्डाणपुल सुस्थितीतच ; महापालिकेचे स्पष्टीकरण - Marathi News | The flyover at Dhayari Phata is in good condition; Explanation of Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धायरी फाटा येथील उड्डाणपुल सुस्थितीतच ; महापालिकेचे स्पष्टीकरण

पुण्यातील धायरी फाटा येथील उड्डाणपुलाला तडे गेल्याचा फाेटाे साेशल मीडियावर व्हायरल हाेत हाेता. प्रत्यक्षात ही अफवा असल्याचे पुणे महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ...

यंदाही ८३३ रिक्षांना सीएनजी किटसाठी अनुदान मिळणार - Marathi News | 833 rickshaws will get subsidy for CNG kits This year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदाही ८३३ रिक्षांना सीएनजी किटसाठी अनुदान मिळणार

शहरातील सुमारे ८३३ रिक्षांना प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. ...

अतिक्रमणावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना आत्मदहनाची धमकी - Marathi News | Officers who take action against encroachment threaten | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिक्रमणावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना आत्मदहनाची धमकी

अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याच्या गाडीसमाेर येत आत्महत्येची धमकी दाेन महिलांनी दिली. याप्रकरणी दाेन्ही महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मातृ सुरक्षा दिन : प्रसूती काळात माता दगावण्याच्या प्रमाणात वाढ - Marathi News | Mother's secure Day: Mother death increased in delivery period | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मातृ सुरक्षा दिन : प्रसूती काळात माता दगावण्याच्या प्रमाणात वाढ

प्रसूती कालावधीत मातांमध्ये वाढणारा उच्च रक्तदाब, रक्तस्त्राव, अँनिमिया या गोष्टी मातांच्या दगावण्याला कारणीभूत ठरत आहेत. ...