लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

मुख्यमंत्र्यांच्या दटावणीनंतर वहिनी-नाना-भाऊ-अण्णा-दादा सुधारणार का? - Marathi News | hopeful indivisible leaders improve after the Chief Minister's suppression? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांच्या दटावणीनंतर वहिनी-नाना-भाऊ-अण्णा-दादा सुधारणार का?

सर्व नियम धाब्यावर बसवत पदपथ, ‘सिग्नल’चे खांब, चौक, दुभाजक, झाडे अशा मिळेल.. त्या सार्वजनिक ठिकाणी स्वत:च्या छबी बेकायदेशीररित्या झळकावल्या आहेत. ...

पुण्यात कर्वेनगरच्या डीपी रस्त्यासाठी २५० वृक्षांवर कुऱ्हाड : एनजीटीकडे दावा दाखल  - Marathi News | A complaint has been filed in NGT for Tree trunks on dp road karvenagar at pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात कर्वेनगरच्या डीपी रस्त्यासाठी २५० वृक्षांवर कुऱ्हाड : एनजीटीकडे दावा दाखल 

रस्ते विभागाला डीपी रस्त्यावरील वृक्षतोडीसाठी परवानगी दिली आहे.... ...

डेक्कन कॉलेजसाठी पालिकेकडून ६७ लाखांचा निधी - Marathi News | 67 lakhs fund from the municipality for Deccan College | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेक्कन कॉलेजसाठी पालिकेकडून ६७ लाखांचा निधी

डेक्कन कॉलेजची वास्तू ही ग्रेड-१ दर्जाची असून १८६४ साली बांधण्यात आलेली आहे... ...

शहरातील अ‍ॅटो रिक्षांना सीएनजी कीटसाठी अनुदान मिळणार - Marathi News | Auto rickshaws will receive grants for CNG kits | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील अ‍ॅटो रिक्षांना सीएनजी कीटसाठी अनुदान मिळणार

यंदा देखील तीन चाकी रिक्षांना सीएनजी कीट बसविण्यासाठी प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.. ...

पुण्यातील गणेशोत्सवाच्या सांगतेनंतर दीड हजार टन कचरा गोळा - Marathi News | After the Ganeshotsav festival in Pune, one and a half thousand tons of garbage was collected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील गणेशोत्सवाच्या सांगतेनंतर दीड हजार टन कचरा गोळा

तब्बल २५ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर अवघ्या तीन तासात पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रमुख विसर्जन मार्ग झाडून चकाचक केले. ...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महापालिकेसह विविध संस्था, संघटनांची आरोग्य यंत्रणा सज्ज       - Marathi News | Health system of municipalities and various organizations, camp, ready for ganesh immersion procession municipalities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महापालिकेसह विविध संस्था, संघटनांची आरोग्य यंत्रणा सज्ज      

शहरात तातडीच्या १०८ रुग्णवाहिकेद्वारेदेखील पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच अन्य भागांत सुमारे २७ ठिकाणी वैद्यकीय सेवा दिल्या जाणार आहेत.... ...

लोकमतचा दणका : पालिकेच्या दवाखान्यांमधील लॅब झाल्या सुरू - Marathi News | Lokmat impact : Labs started in municipal clinics | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमतचा दणका : पालिकेच्या दवाखान्यांमधील लॅब झाल्या सुरू

सर्व दवाखान्यांमधील रक्त, लघवीचे नमुने घेण्याची आणि एक्स रे काढण्याची सेवा ठप्प झाल्याने नाईलाजास्तव नागरिकांना खासगी रुग्णालयांमधून या तपासण्या करून घ्याव्या लागत आहेत. ...

पुणे महापालिकेच्या बहुउद्देशीय १३५० कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी २२ कोटींच्या खर्चाला मंजूरी     - Marathi News | Pune Municipal Corporation approves expenditure of Rs 22 crore for multipurpose 1350 contract employees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या बहुउद्देशीय १३५० कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी २२ कोटींच्या खर्चाला मंजूरी    

सुरक्षारक्षकांची संख्या कमी झाल्यामुळे करारावर बहुउद्देशीय कर्मचारी नियुक्त केले जात आहेत. ...