लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

पुणे महापालिकेत स्वच्छतागृहामध्ये अधिकाऱ्यांची भरली  ‘शाळा’ - Marathi News | Pune Municipal Corporation officers meeting in toilet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेत स्वच्छतागृहामध्ये अधिकाऱ्यांची भरली  ‘शाळा’

स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी आलेले अपयश पुसण्यासाठी आणि यावर्षी अव्वल क्रमांक प्राप्त करण्यासाठी महापालिका हरेक तऱ्हेचे प्रयत्न करीत आहे. ...

सौर ऊर्जेच्या वापरातून दरमहा पुणे महापालिकेचे वाचताहेत १५ लाख - Marathi News | Solar energy consumption is saving Rs 15 lakhs og pune corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सौर ऊर्जेच्या वापरातून दरमहा पुणे महापालिकेचे वाचताहेत १५ लाख

महापालिकेच्या इमारती : एक वषार्पुर्वी केली प्रकल्पाला सुरुवात  ...

जगावं का मरावं आसं झालंय बघा!’; सफाई कामगारांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ  - Marathi News | health issue of cleaning workers in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जगावं का मरावं आसं झालंय बघा!’; सफाई कामगारांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ 

पोरंबाळं कसं जगवावं हे आमच्यासमोर पडलेलं लयी मोठं  कोडं हाय!’... ...

महामेट्रोने भाव ‘पाडल्याने’ पुणे महापालिकेला भुर्दंड - Marathi News | Pune Municipal corporation loss due to Mahametro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महामेट्रोने भाव ‘पाडल्याने’ पुणे महापालिकेला भुर्दंड

४१० कोटींच्या जागेचे मूल्यांकन फक्त १५७ कोटी ...

आंबिल ओढा करण्यासाठी लागणार तब्बल साडे सातशे कोटी - Marathi News | Seven hundred fifty crores fund will Expenditure for as it is aambil odha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबिल ओढा करण्यासाठी लागणार तब्बल साडे सातशे कोटी

आंबिल ओढ्याची रुंदी २० मीटरवरुन साडे चार मीटरपर्यंत झाली कमी.. ...

पुणे पाण्यात; पालिकेचे वरातीमागून घोडे  - Marathi News | In Pune water; Horses behind the municipality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पाण्यात; पालिकेचे वरातीमागून घोडे 

शहराला पावसाचा तडाखा : पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतरच पालिकेने केलेल्या पावसाळापूर्व कामाचे पितळ उघडे पडले. ...

पुण्याचा गुरुवारी पाणी पुरवठा बंद  - Marathi News | Pune city water supply closes on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचा गुरुवारी पाणी पुरवठा बंद 

महापालिकेच्या पर्वती जलकेंद्र अखत्यारीतील पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि होळकर पंपिंग येथील विद्युत विषयक देखभाल व दुरुस्तीची कामांमुळे या केंद्रातून होणारा संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि. ७) बंद राहणार आहे. ...

दोन दिवसात घरे न मिळाल्यास पालिकेत राहू : आंबिल ओढा पूरग्रस्त कुटुंबांचा इशारा - Marathi News | If we do not get houses within two days, we will stay in the municipality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन दिवसात घरे न मिळाल्यास पालिकेत राहू : आंबिल ओढा पूरग्रस्त कुटुंबांचा इशारा

येत्या दोन दिवसात त्यांना घर न मिळाल्यास पालिकेच्या इमारतीत अथवा एसआरए प्रशासकीय इमारतीत ही कुटुंबे राहण्यास येतील. ...