लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

लसीकरणावरून खासदार-आमदार एकीकडे तर पालिका पदाधिकारी दुसरीकडे  - Marathi News | mp mlas and pune municipal corporations sent two different letters to health minister about corona vaccination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लसीकरणावरून खासदार-आमदार एकीकडे तर पालिका पदाधिकारी दुसरीकडे 

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना दोन वेगवेगळी पत्रे; राजकीय वर्तुळात खुमासदार चर्चा  ...

मागणी २०० लसींची आणि पुणे महापालिका देतेय फक्त ५०. आम्ही लसीकरण करायचं तरी कसं ? पुण्यातील खाजगी रुग्णालयांचा सवाल. - Marathi News | Pune Municipal corporation is giving just 5 vaccine vials when we need to vaccinate 200 people. How do we complete the vaccination ask private hospitals in Pune. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मागणी २०० लसींची आणि पुणे महापालिका देतेय फक्त ५०. आम्ही लसीकरण करायचं तरी कसं ? पुण्यातील खाजगी रुग्णालयांचा सवाल.

नागरिकांना परत पाठवण्याची रुग्णालयांवर वेळ. . ४५ चा वरचे सरसकट लसीकरण करणार कसे ?डॉक्टरांचा सवाल. ...

पुणे शहरात लॉकडाऊन नको :महापौर मुरलीधर मोहोळ - Marathi News | No need for complete lockdown in Pune claims Mayor Murlidhar Mohol. Reverts to health ministers Rajesh Topes statement on possibility of lockdown on the backdrop of increasing cases | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात लॉकडाऊन नको :महापौर मुरलीधर मोहोळ

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुण्याबरोबरच इतर काही ठिकाणी कडक निर्बंध लावले जातीलअसे संकेत दिले होते . त्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही भूमिका घेतली आहे.  ...

प्रतीक्षा संपली ! पुण्यात गदिमा स्मारकाचा श्रीगणेशा; महापौरांच्या हस्ते झालं भूमिपूजन ! - Marathi News | The wait is over! Inauguration of Gajanan Digambar Madgulkar Memorial in Pune; bhumipujan by Mayor! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रतीक्षा संपली ! पुण्यात गदिमा स्मारकाचा श्रीगणेशा; महापौरांच्या हस्ते झालं भूमिपूजन !

कोरोनामुळे रखडले होते काम ...

Corona Vaccine : सोसायट्यांना दवाखान्यांच्या निगराणीखाली लसीकरणास परवानगी द्या: पुण्यातील नागरिकांची मागणी  - Marathi News | Corona Vaccine : Allow societies to be vaccinated under hospital supervision: Demand of Pune citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccine : सोसायट्यांना दवाखान्यांच्या निगराणीखाली लसीकरणास परवानगी द्या: पुण्यातील नागरिकांची मागणी 

पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढते आहे. ...

Corona Virus News : चिंताजनक! पुणे शहरात शनिवारी कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजारच्या पार - Marathi News | Corona Virus News: Worrying! The number of corona patients crossed 3,000 in Pune on Saturday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus News : चिंताजनक! पुणे शहरात शनिवारी कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजारच्या पार

शहरातील सक्रिय रुग्णसंख्या पोहचली २१ हजारच्या उंबरठ्यावर ...

महापालिकेकडून नवीन कोरोना नियमावली जाहीर; पुणेकरांवर आणखी कडक निर्बंध येण्याची शक्यता - Marathi News | New Corona Rules announced for Punekars ; Read detailed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेकडून नवीन कोरोना नियमावली जाहीर; पुणेकरांवर आणखी कडक निर्बंध येण्याची शक्यता

कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांनी काढले आदेश.... ...

...अन्यथा पुढील दहा दिवसांत पुण्यातील रुग्णालयात एकही बेड शिल्लक राहणार नाही! डॉ.संजय ललवाणी - Marathi News | ... otherwise there will be no bed left in the hospital in Pune in next ten days! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अन्यथा पुढील दहा दिवसांत पुण्यातील रुग्णालयात एकही बेड शिल्लक राहणार नाही! डॉ.संजय ललवाणी

४५ वर्षांच्या पुढच्या सर्व लोकांचे सरसकट लसीकरण करणे आवश्यक ...