लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

अबब! पुणेकरांनी भरला १३ कोटी रुपये दंड; विनामास्क फिरणार्‍या तब्बल २ लाख ६६ हजारांवर कारवाई - Marathi News | Ohh! Pune residents pay Rs 13 crore fine; Action on 2 lakh 66 thousand people walking around without masks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अबब! पुणेकरांनी भरला १३ कोटी रुपये दंड; विनामास्क फिरणार्‍या तब्बल २ लाख ६६ हजारांवर कारवाई

एकीकडे पुण्यात कोरोना झपाट्याने वाढतोय, तर दुसरीकडे पुणेकरांमध्ये बेफिकिरी तितकीच दिसून येतेय..! ...

पुढील दोन दिवसात संपणार पुण्यातील लसींचा साठा - Marathi News | The stock of vaccines in Pune will be depleted in the next two days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुढील दोन दिवसात संपणार पुण्यातील लसींचा साठा

तातडीने लस उपलब्ध करून देण्याची महापालिकेची मागणी ...

पाइपलाइन फुटल्याने सातारा रोड चा पाणीपुरवठा विस्कळीत. - Marathi News | Water supply to Satara Road disrupted due to pipeline rupture. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाइपलाइन फुटल्याने सातारा रोड चा पाणीपुरवठा विस्कळीत.

संध्याकाळी ४ नंतर होणार पुरवठा ...

कोरोना रूग्णवाढीत वडगाव शेरी पुणे शहरात अव्वल; प्रभाग ५ मध्ये तर नऊ दिवसांत विक्रमी ११६४ रूग्ण  - Marathi News | Wadgaon Sheri tops Pune in terms of patient growth; Ward 5 has a record 1164 patients in nine days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना रूग्णवाढीत वडगाव शेरी पुणे शहरात अव्वल; प्रभाग ५ मध्ये तर नऊ दिवसांत विक्रमी ११६४ रूग्ण 

पूर्वी दहा दिवसाला कोरोनाचे रुग्ण हजार होत होते. मात्र, आता दहा दिवसांमध्ये जवळपास अडीच हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. ...

कोरोना रुग्णांना मिळेना बेड्सची माहिती' ; पुणे महापालिकेचा 'हेल्पलाईन' क्रमांक फक्त नावासाठी - Marathi News | Corona patients 'no bed information'; Pune Municipal Corporation's 'Helpline' number just for the name | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना रुग्णांना मिळेना बेड्सची माहिती' ; पुणे महापालिकेचा 'हेल्पलाईन' क्रमांक फक्त नावासाठी

कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यावर आधीच टेन्शनमध्ये आलेल्या कुटुंबियांना आता महापालिकेच्या हेल्पलाईन क्रमांकाकडून पण योग्य ती मदत मिळत नसल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. ...

नेताजी शाळेतील समस्या प्राधान्याने सोडवा, अन्यथा मनसे स्टाईल तीव्र आंदोलन - Marathi News | Solve Netaji school problems with priority, otherwise MNS style intense agitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नेताजी शाळेतील समस्या प्राधान्याने सोडवा, अन्यथा मनसे स्टाईल तीव्र आंदोलन

येरवडा येथील नेताजी हायस्कुलच्या रेकॉर्ड रूमला बुधवारी सकाळी आग लागली होती. ...

आमचीच सत्ता आणि आम्हालाच मिळेना पाणी! भाजप नगरसेवकांनी वाचला तक्रारींचा पाढा. - Marathi News | No water even after complaining! BJP corporators read the complaints | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमचीच सत्ता आणि आम्हालाच मिळेना पाणी! भाजप नगरसेवकांनी वाचला तक्रारींचा पाढा.

अपर इंदिरानगर, धनकवडी, इंदिरानगर, पर्वतीगाव,  कसबा पेठ, खडकी, जुना पुणे मुंबई रस्ता, या परिसरातील अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या. भाजप वर आली बैठक बोलावण्याची वेळ. ...

लसीचा साठा मिळवायची रुग्णालयांची धडपड आणि पालिकेची नियोजनाची कसरत , पुणे महापालिकेचा कोरोना लस वितरण केंद्रावरील आंखोदेखा हाल - Marathi News | Long queues, hospitals struggling to get stock of vaccines and PMC officials struggle to manage available stock. Lokmats ground report from Pune Municipal Corporations vaccine distribution centre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लसीचा साठा मिळवायची रुग्णालयांची धडपड आणि पालिकेची नियोजनाची कसरत , पुणे महापालिकेचा कोरोना लस वितरण केंद्रावरील आंखोदेखा हाल

५५००० लसी, ११० केंद्र आणि उपलब्ध साठा याचे नियोजन करणे ही तारेवरची कसरत महापालिकेचा अधिकाऱ्यांना करावी लागत आहे . ...