लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

सिंहगड रस्त्यावर अतिक्रमण विभागाकडून भाजी विक्रेत्यांवर कारवाई; विक्रेते व अधिकाऱ्यांमध्ये वादावादी  - Marathi News | Action against vegetable sellers by encroachment department on Sinhagad road; Disputes between sellers and and officers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रस्त्यावर अतिक्रमण विभागाकडून भाजी विक्रेत्यांवर कारवाई; विक्रेते व अधिकाऱ्यांमध्ये वादावादी 

सिंहगड रस्त्यावरील पदपथावर भाजीपाला घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून नागरिक गर्दी करत आहे. ...

Corona virus Pune : पुणे शहरात गुरूवारी ३३१ नवे कोरोनाबाधित तर २५३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज  - Marathi News | Corona virus Pune: 331 new corona patients and 253 discharged in Pune on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहरात गुरूवारी ३३१ नवे कोरोनाबाधित तर २५३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज 

पुणे शहरात गुरूवारी खासगी तसेच शासकीय स्वाब तपासणी केंद्रांवर ६ हजार ९९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. ...

Corona virus Pune : पुणे शहरात पुन्हा एकदा वाढला कोरोनाबाधितांचा आकडा; बुधवारी ४३२ नवे रुग्ण  - Marathi News | Corona virus Pune: Number of corona virus increasing again in Pune city; 432 new patients on Wednesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहरात पुन्हा एकदा वाढला कोरोनाबाधितांचा आकडा; बुधवारी ४३२ नवे रुग्ण 

पुणे शहरातील तब्बल २७ लाख ९ हजार ९४६ जणांची आजपर्यंत तपासणी करण्यात आली आहे. ...

Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या ८४ केंद्रांवर मंगळवारी लस उपलब्ध असणार - Marathi News | Corona Vaccination : Corona vaccines available at 84 centers of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या ८४ केंद्रांवर मंगळवारी लस उपलब्ध असणार

६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन तर ७८ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध  ...

पुणेकरांसाठी खुशखबर! अवघ्या दहा रुपयांत‘वातानुकुलित’प्रवासाची संधी; महापालिकेची 'पुण्यदशम' बसप्रवास योजना - Marathi News | Opportunity for ‘air-conditioned’ travel for Pune citizens just in10 rupees; 'Punyadasham' bus travel scheme will be launched | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी खुशखबर! अवघ्या दहा रुपयांत‘वातानुकुलित’प्रवासाची संधी; महापालिकेची 'पुण्यदशम' बसप्रवास योजना

स्वस्त, गतिमान, आरामदायी, वेळेची बचत करणारा, सुरक्षित प्रवास ही या 'पुण्यदशम' बस प्रवास योजनेची खास वैशिष्ट्ये... ...

पुणे महापालिकेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके; रात्र व अंधशाळेच्या विद्यार्थ्यांनाही लाभ - Marathi News | Books to be given to the students of the secondary school of the municipality: Hemant Rasane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके; रात्र व अंधशाळेच्या विद्यार्थ्यांनाही लाभ

विविध विषयांच्या एकूण ९४ हजार ५५४ पुस्तक खरेदीसाठी ५० लाख ७७ हजार रुपये खर्च केले जाणार रात्र आणि अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनाही देणार लाभ ...

Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी २६८ नवे कोरोनाबाधित तर २२६ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज  - Marathi News | Corona virus Pune : 268 new corona patients and 226 patients were discharged on Tuesday In Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी २६८ नवे कोरोनाबाधित तर २२६ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज 

खासगी तसेच शासकीय स्वाब तपासणी केंद्रांवर ५ हजार २२८ नागरिकांची तपासणी करण्यात आली. ...

Corona virus Pune : पुणे शहरात सोमवारी केवळ १५० नवे कोरोनाबाधित, तर २४९ कोरोनावर मात  - Marathi News | Corona virus Pune: 150 new corona patient and 249 corona free In Pune city on Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहरात सोमवारी केवळ १५० नवे कोरोनाबाधित, तर २४९ कोरोनावर मात 

पुणे शहरात आजपर्यंत तब्बल २६ लाख ९७ हजार ६९२ जणांची तपासणी करण्यात आली ...