लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

पुण्याने सुरुवातीपासूनच पुढाकार घेतल्याने लसीकरणात अव्व्ल स्थानावर; अजित पवार - Marathi News | Pune has been at the forefront of vaccination since its inception; Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याने सुरुवातीपासूनच पुढाकार घेतल्याने लसीकरणात अव्व्ल स्थानावर; अजित पवार

बाणेर परिसरात पाच मजली कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. त्या सेंटरची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी सातच्या सुमारास आले होते ...

पुण्यातील 'या' भागात आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद राहणार; १९ जुलैपासून अंमलबजावणी - Marathi News | Water supply will be closed one day in a week Pune; Implemented from July 19 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील 'या' भागात आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद राहणार; १९ जुलैपासून अंमलबजावणी

पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली माहिती.. ...

Corona virus Pune : पुणे शहरात गुरूवारी ३३४ नवे कोरोनाबाधित : २१२ जणांची कोरोनावर मात  - Marathi News | Corona virus Pune: 334 new corona patients and 212 people beat corona in Pune on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहरात गुरूवारी ३३४ नवे कोरोनाबाधित : २१२ जणांची कोरोनावर मात 

शहरातील सक्रिय रूग्णसंख्या गुरूवारी पुन्हा ३ हजाराच्या पुढे गेली. ...

बापरे! पुण्यातील आरटीओ 'अंधारात', थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित; कामकाज पूर्णपणे ठप्प - Marathi News | Dad! RTO in Pune in 'darkness', power outage due to arrears; Completely jammed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बापरे! पुण्यातील आरटीओ 'अंधारात', थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित; कामकाज पूर्णपणे ठप्प

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जवळपास साडे बारा लाख रुपयांचे वीज बिल थकवले ...

पुणे व पिंपरी महापालिकांप्रमाणे 'पीएमआरडीए'नेही 'पीएमपीएल'ला संचलन तूट द्यावी: लक्ष्मीनारायण मिश्रा  - Marathi News | PMRDA should also give impetus to PMPL Likely Pune and Pimpri Municipal Corporations: Laxminarayan Mishra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे व पिंपरी महापालिकांप्रमाणे 'पीएमआरडीए'नेही 'पीएमपीएल'ला संचलन तूट द्यावी: लक्ष्मीनारायण मिश्रा 

पीएमपीच्या प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी अत्याधुनिक प्रणाली आणि डिजिटल माध्यमाद्वारे काम केले जाणार ...

Pune Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या १९७ केंद्रांवर गुरूवारी लस असणार उपलब्ध - Marathi News | Pune Corona Vaccination Pune: Vaccine will be available at 197 centers of Pune Municipal Corporation on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या १९७ केंद्रांवर गुरूवारी लस असणार उपलब्ध

६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन ,१९१ केंद्रांवर कोव्हीशिल्ड लस उपलब्ध ...

Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी ३३१ नवे कोरोनाबाधित; २७७ जण कोरोनामुक्त - Marathi News | Corona virus Pune : 331 new corona patients and 277 corona free in Pune city on Wednesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी ३३१ नवे कोरोनाबाधित; २७७ जण कोरोनामुक्त

शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ९१७ ...

पुणे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शासकीय गाडी वापरुनही घेतला वाहनभत्ता; आता पगारातून होणार वसूली - Marathi News | Pune Municipal Corporation officer took vehicle allowance even while using government vehicle; Now the recovery will be from the salary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शासकीय गाडी वापरुनही घेतला वाहनभत्ता; आता पगारातून होणार वसूली

अनेक अधिकारी शासकीय वाहनाचा वापर करीत असतानाही वाहन भत्ता घेत असल्याचे आले समोर... ...