लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

पुणे शहरात सहा महिन्यांनी रुग्णसंख्येत लक्षणीय घट; सोमवारी फक्त '९७' कोरोनाबाधितांची नोंद - Marathi News | Significant decline in patient numbers in Pune city after six months; Only '97' corona victims were registered on Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात सहा महिन्यांनी रुग्णसंख्येत लक्षणीय घट; सोमवारी फक्त '९७' कोरोनाबाधितांची नोंद

कोरोनाबाधितांची सक्रिय रूग्ण संख्याही आज २ हजाराच्या आत आली असून, ती १ हजार ९३६ इतकी खाली आली आहे. ...

पुणे शहरात दोन डोस घेऊनही २ हजार कोरोनाबाधित; मात्र एकही जण रुग्णालयात नाही दाखल - Marathi News | 2,000 corona in Pune city despite taking two doses; However, no one was admitted to the hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात दोन डोस घेऊनही २ हजार कोरोनाबाधित; मात्र एकही जण रुग्णालयात नाही दाखल

पुणे महापालिका हद्दीत सुमारे २० लाख ६५ हजार ४४० जणांनी पहिला डोस घेतला़ दुसरा डोस होइपर्यंत यापैकी ३ हजार ४८ जण कोरोनाबाधित झाले. ...

Pune Corona News: पुणे शहरात शुक्रवारी २१६ कोरोनामुक्त तर १८२ नवे रुग्ण - Marathi News | Pune Corona News: 216 corona free and 182 new patients in Pune on Friday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: पुणे शहरात शुक्रवारी २१६ कोरोनामुक्त तर १८२ नवे रुग्ण

तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १.८८ टक्के ...

Corona Virus Pune : पुणे शहरात बुधवारी २६६ नवे कोरोनाबाधित : २१५ जणांची कोरोनावर मात - Marathi News | Corona Virus Pune : 266 new corona patients in Pune city on Wednesday: 215 corona free | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus Pune : पुणे शहरात बुधवारी २६६ नवे कोरोनाबाधित : २१५ जणांची कोरोनावर मात

शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ५६ ...

Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी १६८ नवे कोरोनाबाधित : १८८  जणांची कोरोनावर मात   - Marathi News | Corona virus Pune: 168 new corona patients in Pune on Tuesday: 188 people beat corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी १६८ नवे कोरोनाबाधित : १८८  जणांची कोरोनावर मात  

शहरात आत्तापर्यंत ३० लाख १७ हजार ११२ जणांची कोरोना तपासणी ...

राष्ट्रवादीची पुणेकरांसाठी 'लयभारी' स्पर्धा; 'या'चा सेल्फी किंवा व्हिडिओ पाठवा अन् ११ हजार १११ रुपये मिळवा - Marathi News | NCP's 'competition' for Pune citizens; Send selfie or video and get 11 thousand 111 cash | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीची पुणेकरांसाठी 'लयभारी' स्पर्धा; 'या'चा सेल्फी किंवा व्हिडिओ पाठवा अन् ११ हजार १११ रुपये मिळवा

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणुका अगदी काही महिन्यांवरून येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधारी भाजपला आव्हान दिले आहे.  ...

Corona virus Pune : पुणे शहरात सोमवारी १२८ नवे कोरोनाबाधित, १८५ जणांना मिळाला डिस्चार्ज  - Marathi News | Corona virus Pune: 128 new corona infected, 185 discharged in Pune on Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहरात सोमवारी १२८ नवे कोरोनाबाधित, १८५ जणांना मिळाला डिस्चार्ज 

शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २०३ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २८५ इतकी आहे. ...

Corona virus Pune : पुणे शहरात शनिवारी २५८ नवे कोरोनाबाधित तर २४९ जणांची कोरोनावर मात  - Marathi News | Corona virus Pune : 258 new corona patients and 249 corona free on Saturday In Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहरात शनिवारी २५८ नवे कोरोनाबाधित तर २४९ जणांची कोरोनावर मात 

शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २०१ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २९६ इतकी आहे. ...