लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे क्राईम बातम्या

Pune Crime News in Marathi | पुणे क्राईम मराठी बातम्या , मराठी बातम्या

Pune crime, Latest Marathi News

पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे.
Read More
वाद विकोपाला गेला, आईवरून शिवीगाळ थांबव म्हणताच...; तरुणाने दगडाने ठेचून केला खून - Marathi News | Pune Crime When his mother told him to stop abusing him he crushed himself with a stone | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाद विकोपाला गेला, आईवरून शिवीगाळ थांबव म्हणताच...; तरुणाने दगडाने ठेचून केला खून

- पवार रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर चव्हाण याने स्वत: पोलिसांना फोन करून माहिती दिली. ...

Pune:बनावट ग्राहक पाठवून खात्री; पुण्यात कॉम्प्लेक्समध्ये वेश्याव्यवसायावर छापा, २ महिलांची सुटका - Marathi News | Confirmed by sending fake customers Raid on prostitution in a complex in Pune, 2 women rescued | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune:बनावट ग्राहक पाठवून खात्री; पुण्यात कॉम्प्लेक्समध्ये वेश्याव्यवसायावर छापा, २ महिलांची सुटका

कॉम्प्लेक्समधील पहिल्या मजल्यावर महिलांना पैशांचे प्रलोभन दाखवून गौरी पवळे ही वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे समोर आले. ...

Video: जुनी मैत्रीण, ब्रेकअपचा राग; पुण्यात मित्रानेच मित्रावर केलेल्या कोयता हल्ल्याचे कारण काय? - Marathi News | Video: Anger over breakup with ex-girlfriend; What was the reason for the scythe attack by a friend on a friend in Pune? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: जुनी मैत्रीण, ब्रेकअपचा राग; पुण्यात मित्रानेच मित्रावर केलेल्या कोयता हल्ल्याचे कारण काय?

पुण्यात घडलेल्या एका घटनेच्या व्हिडीओने खळबळ उडवून दिली. एका तरुणाने जिवलग मित्रावरच कोयत्याने सपासप वार केले. सुरुवातीला माहिती समोर आली की, जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून हे घडलं. पण, खरं कारण वेगळंच आहे.  ...

Pune Crime : वडिलांना शिवीगाळ का केली? जाब विचारताच तरुणावर दांडके-रॉडने हल्ला - Marathi News | Pune Crime Why did you abuse your father? When asked, the young man was attacked | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : वडिलांना शिवीगाळ का केली? जाब विचारताच तरुणावर दांडके-रॉडने हल्ला

एका तरुणाला लाकडी दांडक्याने आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण करण्यात आली. ...

Pune Crime : बोरीपार्धीत पानटपरीवर अंमली पदार्थांचा साठा; एकास अटक - Marathi News | Pune Crime Drug hoarding at a leafy shop in Boripardhi; One arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : बोरीपार्धीत पानटपरीवर अंमली पदार्थांचा साठा; एकास अटक

या माहितीची खातरजमा करून शासकीय पंच, फॉरेन्सिक पथक, वजनकाटा धारक व फोटोग्राफर यांच्यासह छापा टाकण्यात आला. ...

Pune Crime :मैत्रिणीला फोन करण्यावरून वाद, कोयत्याचा घाव; पुण्यात मित्रानेच केला मित्रावर हल्ला;थरार CCTV कॅमेऱ्यात - Marathi News | Pune Crime Phone dispute, knife wound; Friend attacks friend in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मैत्रिणीला फोन करण्यावरून वाद, कोयत्याचा घाव; पुण्यात मित्रानेच केला मित्रावर हल्ला

जुन्या मैत्रिणीला फोन लावण्यावरून वाद; एकाचा दुसऱ्यावर कोयता हल्ला; थरार CCTV कॅमेऱ्यात ...

पुण्यातील घटना! जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून दोन मित्रांमध्ये वाद, पाठलाग करत कोयत्याने सपासप वार - Marathi News | Incident in Pune! Argument between two friends over calling an old friend, chased and stabbed by a coyote | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील घटना! जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून दोन मित्रांमध्ये वाद, पाठलाग करत कोयत्याने सपासप वार

Pune Crime: पुणे शहरात पुन्हा एकदा कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...

Pune Crime: ‘तुझे लग्न जमू देणार नाही, तुझ्या कुटुंबीयाचा खून करेल’ धमकावणाऱ्या तरुणाला अटक - Marathi News | Pune Crime Youth arrested for threatening, 'I won't let you get married, I will kill your family' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘तुझे लग्न जमू देणार नाही, तुझ्या कुटुंबीयाचा खून करेल’ धमकावणाऱ्या तरुणाला अटक

कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येरवड्यातील लक्ष्मीनगर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ...