शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

यवतमाळ : Pulwama Terror Attack : दिग्रसमध्ये सर्व धर्मियांचा निषेध मोर्चा, शहरात कडकडीत बंद  

कोल्हापूर : थरारली मने, सुन्न झाल्या दिशा... थिजले अश्रू अन् नि:शब्द भारतमाता...

यवतमाळ : संरक्षणासह समृद्धीसाठी सरकार कटिबद्ध राहील; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशाला ग्वाही

कोल्हापूर : पुलवामा घटनेचा सराफ संघाकडून निषेध

क्रिकेट : पुलवामा हल्ल्यानंतर विराट कोहलीने स्थगित केला पुरस्कार सोहळा

बुलढाणा : टुनकी येथील ३५ युवकांनी मुंडण करून वाहिली शहीदांना श्रद्धांजली

नांदेड : शहीद जवानांसाठी नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात उद्यापासून अखंडपाठ

सांगली : सांगलीत दहशतवादी हल्ल्याचा निषेध ; सांगलीकरांकडून शहिदांना आदरांजली

वाशिम :  Pulwam Terror Attack: वाशिम जिल्हयात तीव्र संताप, निषेध अन श्रध्दांजली

सांगली : सांगली जिल्ह्यात कडकडीत, उत्स्फूर्त बंद, पाकिस्तानचा ध्वज जाळला