शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

रत्नागिरी : पुलवामा निषेधसाठी मंडणगडध्ये कडकडीत बंद

पुणे : मोदीजी..तुम्ही कठोर निर्णय घ्या..सैन्याला लागणारी मदत गोळा करण्यास आम्ही सुरुवात केलीय..

परभणी : केंद्र सरकारने दहशतवाद विरोधी अ‍ॅक्शन प्लॅन जाहीर करावा : प्रकाश आंबेडकर 

राष्ट्रीय : पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी 7 जण ताब्यात, 'हा' असू शकतो मास्टरमाइंड

जालना : 'अमर रहे', 'अमर रहे' च्या जयघोषात शहीद जवान नितीन राठोड यांना मानवंदना

बुलढाणा : बुलडाणा : शहीद जवान संजय राजपूत यांची अंत्ययात्रा

राष्ट्रीय : LIVE - शहिदांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोटली गर्दी

पुणे : दहशतवाद म्हणजे जगाला लागलेली कॅन्सरची कीड : पंकजा मुंडे 

राष्ट्रीय : Pulwama Attack: शहीद जवानांना देशभरातून आदरांजली, अखेरचा निरोप देताना उपस्थितांचे डोळे पाणावले

कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रात ‘हाय अलर्ट’ :  विश्वास नांगरे-पाटील यांनी दिले आदेश