शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
4
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
5
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
6
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
7
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
8
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
9
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
10
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
11
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
12
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
13
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
14
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
15
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
16
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
17
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
18
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
19
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
20
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

सांगलीत दहशतवादी हल्ल्याचा निषेध ; सांगलीकरांकडून शहिदांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 1:55 PM

किस्तानाला भारताने अनेक वेळा संधी दिली, पण आता भारतीयांच्या सहन शक्तींचा अंत होत आहे. भारताने ठरवले तर पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसणार नाही अशा शब्दात पाकिस्तानला इशारा देत जिल्हाधिकारी काळम पाटील यांनी दहशतवादी हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला.

ठळक मुद्देभारताने ठरविले तर पाकिस्तान जगाच्या नकाशावर राहणार नाही - जिल्हाधिकारी काळम-पाटीलसांगलीत दहशतवादी हल्ल्याचा निषेध ; सांगलीकरांकडून शहिदांना आदरांजली

सांगली: पाकिस्तानाला भारताने अनेक वेळा संधी दिली, पण आता भारतीयांच्या सहन शक्तींचा अंत होत आहे. भारताने ठरवले तर पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसणार नाही अशा शब्दात पाकिस्तानला इशारा देत जिल्हाधिकारी काळम पाटील यांनी दहशतवादी हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला.पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना शनिवारी सकाळी सांगलीच्या स्टेशन चौकात साडे दहा वाजता संपूर्ण सांगलीकरांनी दोन मिनीटे स्तब्ध राहून श्रध्दांजली वाहली. यावेळी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी दोन मिनीटे स्तब्ध उभे राहून शहिदांना अभिवादन केले.भारत माता की जयऽऽऽ... च्या घोषणा देत नागरिकांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला. साडे नऊ पासूनच सर्वच पक्षाचे कार्यकते, विविध संघटना, संस्थांचे पदाधिकारी, आज- माजी नगरसेवक, व्यापारी, उद्योजक, वकील, डॉक्टर यांच्यासह सामान्य नागरिकांनी स्टेशन चौकात गर्दी केली होती. यावेळी भारता मात की जय, जय हिंद च्या घोषणा देण्यात येत होत्या

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली