शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

पुलवामा घटनेचा सराफ संघाकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 2:33 PM

जम्मु-काश्मिर येथील पुलवामा येथे भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्यात ४० हून अधिक जवान बळी गेले. या घटनेचा कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे शनिवारी निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देपुलवामा घटनेचा सराफ संघाकडून निषेध

कोल्हापूर : जम्मु-काश्मिर येथील पुलवामा येथे भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्यात ४० हून अधिक जवान बळी गेले. या घटनेचा कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे शनिवारी निषेध करण्यात आला.याबाबतची सभा अध्यक्ष भरत ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रथम शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी उपाध्यक्ष कुलदीप गायकवाड, सचिव माणिक जैन, विजय हावळ, संचालक जितेंद्र राठोड, किरण गांधी, संजय चोडणकर, रवींद्र राठोड, नितीन ओसवाल, तर सभासद बन्सीधर चिपडे, नंदकुमार ओसवाल, अशोक ओसवाल, मनोज राठोड, सुहास जाधव, केशव आडसुळे, अजय जैन, व्यंकटेश सोनार यांच्यासह सर्व सराफ व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 रविवारी या घटनेच्या निषेर्धात सकाळी दहा ते दुपारी बारा या दरम्यान सर्व सराफ व्यापारी आपली दुकाने बंद करून गुजरी कॉर्नर येथे शहीद जवानांना आदरांजली वाहणार आहेत.

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाkolhapurकोल्हापूर