शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

Pulwama Terror Attack : दिग्रसमध्ये सर्व धर्मियांचा निषेध मोर्चा, शहरात कडकडीत बंद  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 2:49 PM

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (16 फेब्रुवारी) संपूर्ण दिग्रस शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

दिग्रस (यवतमाळ) - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (16 फेब्रुवारी) संपूर्ण दिग्रस शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहिदांना श्रद्धांजली आणि भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सर्व धर्मियांनी मोर्चा काढला. यावेळेस पाकिस्तानचा झेंडा जाळून 'भारत माता की जय' अशी घोषणाबाजी करण्यात आली.   

शहिदांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आल्यानंतर मोर्चा विसर्जित करण्यात आला. दरम्यान, येथील सर्व शाळा महाविद्यालय, बाजारपेठ आणि सर्व दुकानदारांनी कडकडीत बंद पाळला. हा निषेध मोर्चा कोणत्याही एका पक्षाचा नसून सर्व धर्मिय आणि भारतीयांचा असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद