Puducherry Assembly Elections 2021 Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Puducherry assembly elections 2021, Latest Marathi News
देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. पदुच्चेरी या केंद्र शासित प्रदेशातील विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून ६ एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी याचा निकाल जाहीर होणार आहे. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. Read More
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा जाहीर केला असून, यात मोफत लसीकरणासह नीट व नवे शिक्षण धोरण रद्द करणे, गृहिणींना प्रतिमहिना १००० रुपये, शहिदांच्या कुटुंबीयांना पेन्शन अशा घोषणा केल्या आहेत. ...
PM Narendra Modi takes first dose of COVID-19 vaccine: नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात पंतप्रधान मोदींनी घेतली कोरोना लस; नागरिकांना लस टोचून घेण्याचं आवाहन ...
देशातील पाच विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी धुरळा उडवायला सुरुवात केली आहे. पुदुच्चेरीच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी कराइकल येथे एका जनसभेला संबोधित केले. यावेळी अमित शहा यांनी काँग्रेस नेते ...
assembly elections 2021: आसाम (Assam Assembly Elections), पदुच्चेरी (Puducherry Assembly Elections), तामिळनाडू (Tamil Nadu Assembly Elections), केरळ (Kerala Assembly Elections) आणि पश्चिम बंगाल (West Bengal Assembly Elections) विधानसभा निवडणुकीच्या ...