शहरातील जवळपास सर्वच बाजार सुरू झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना बाजारासोबतच रुग्णालय, कार्यालय आदी ठिकाणी जाण्यासाठी गैरसोय होत आहे. अशा स्थितीत नागरिकांना आपली बसची गरज भासत असून आपली बसची वाहतूक सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. ...
नाशिक : लॉकडाऊनमध्ये सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत आता गहूदेखील मिळणार असून, जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी गहू आणि तांदूळ पुरेसा उपलब्ध झाल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली. मात्र रेशनच्या अनेक योजना सुरू असल्याने ग्रा ...
कोरोनामुळे टाळेबंदी लागली आणि अनेकांचा रोजगार हिरावला गेला. आता टाळेबंदी शिथिल करण्यात आली असली तरी शाळा सुरू होणार नाहीत. त्यामुळे, विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या स्कूल व्हॅन्सची चाके अडकली आहेत. या सर्वांचा परिणाम केवळ शाळांवर निर्भर असलेल्या स्कूल ...
नागपूर शहरात ४० नव्या इलेक्ट्रिक बस वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी परिवहन समितीच्या बैठकीत यासंबंधीच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता मनपाच्या परिवहन सेवेमध्ये ४० नव्या इलेक्ट्रिक बस लवकरच दाखल होणार आहेत. ...
मुंबई-पुण्यासारख्या शहरात शहर बससेवा सुरू झाली आहे. आता नागपुरातही शहर बससेवा सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे. आपली बसच्या माध्यमातून नागपुरात दररोज १.७५ लाख नागरिक प्रवास करतात. अद्याप सर्व प्रतिष्ठाने सुरू झालेली नाहीत. परंतु बस प्रवासासाठी प्रवा ...
कोरोनाचा प्रादुर्र्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार रेड झोन आणि कन्टेनमेंट झोन सोडून राज्याच्या इतर विभागात काही अटींवर २२ मे पासून जिल्ह्यांतर्गत एसटी बसेसची सेवा सुरू करण्यात येत आहे. त्यानुसार एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात जिल्ह्या ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोेषित करण्यात आला आहे. २२ मार्चपासून आपली बससेवा बंद असल्याने ३६५ बसेस उभ्या आहेत. बंदमुळे उत्पन्न बुडाल्याने महापालिकेच्या परिवहन विभागाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे. ...