कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
Date Of Exit in EPFO Account: काही वर्षांपूर्वी ईपीएफओच्या कामांसाठी तुम्हाला तुमच्या कंपन्यांवर अवलंबून रहावे लागत होते. आता सर्व ऑनलाईन होत असल्याने बरीच कामे तुम्ही ईपीएफओच्या वेबसाईटवरून करू शकता. ...
तुम्ही नोकरदार असाल आणि पीएफ देखील पगारातून जमा होत असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे. तुम्ही तुमच्या पीएफ खात्यावर ७ लाखांचा विमा मिळवू शकता हे माहित्येय का? कसं ते जाणून घेऊयात... ...
E-Shram Card : सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा लाभ असंघटित क्षेत्राशी संबंधित मजूर आणि कामगारांपर्यंत पोहोचवणे हा ई-श्रम पोर्टल सुरू करण्याचा उद्देश आहे. ...
how to check epf balance online: व्याजाची रक्कम कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या ५ कोटींपेक्षा अधिक सदस्यांच्या खात्यामध्ये लगेचच जमा होणार आहे, पण ती तपासावी कशी.... पाहू या चार पर्याय.. ...