कोविड १९ मुळे काढायचीये PF खात्यातून रक्कम?; घरबसल्या होईल काम, पाहा प्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 08:52 PM2022-01-24T20:52:46+5:302022-01-24T21:02:03+5:30
जर तुम्हाला उपचारासाठी किंवा अन्य कोणत्या कारणासाठी पैसे हवे असतील तर, पीएफ (Provident Fund) मधून ते काढणं शक्य आहे.