कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर मंत्रिमंडळाच्या निर्णयाविषयी माध्यमांशी संवाद साधणार आहेत. ...
किमान नऊ हजार पेन्शन आणि महागाई भत्त्यासाठी गुरुवारी ताराबाई पार्क येथील भविष्यनिर्वाह कार्यालयासमोर श्रमिक संघाच्या नेतृत्वाखाली पेन्शनरनी जोरदार निदर्शने केली. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. ...
ग्रॅच्युईटीच्या नियमांमध्ये बदल झाल्यास एक वर्ष काम केल्यानंतर नोकरदार वर्ग कंपनीतून ग्रॅच्युईटीचा पैसा काढू शकणार आहेत. मोदी सरकार यावरही विचार करत आहे की, ठरविलेल्या काळासाठी काम करणाऱ्या लोकांनाही ग्रॅच्युईटीच्या नियमांमध्ये ठेवले जावे. ...
केंद्र सरकारने बँकेशी संबंधित व्यवहारांच्या काही अंतिम तारखा जाहीर केल्या आहेत. 30 जूनपर्यंत महत्त्वाची 7 कामं पूर्ण न केल्यास मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. ...
लॉकडाऊन काळात जर कंपन्यांना कर्मचाऱ्यांचा पीएफ भरता आला नाही तर त्यावर दंड आकारला जाणार नाहीय. कोरोनामुळे कंपन्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे. ...