कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
PF अकाउंटच्या रोकॉर्डमध्ये काही चूक झाल्यास आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक प्रकरणांमध्ये तर पीएफ रेकॉर्डमध्ये लोकांची जन्मतारीख चुकल्याचे दिसून आले आहे. यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ...
EPF interest: कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडून (EPFO) भविष्य निर्वाह निधीवरील (EPF) २०२०-२१ या वर्षातील व्याज येत्या Diwaliच्या आधीच दिले जाण्याची शक्यता आहे. याचा ईपीएफओच्या ६ कोटींपेक्षा अधिक सदस्यांना लाभ होईल. ...
Extended deadline for linking Aadhaar with PF account : ज्या व्यक्तींचे यूएएन अद्याप आधार क्रमांकाशी जोडलेले नाही त्यांना ते पूर्ण करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत वेळ दिला जाईल, असे आदेशात म्हटले आहे. ...