कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
PF Withdrawal: जर तुम्ही भविष्य निर्वाह निधीचे (पीएफ) पैसे काढण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कंपनीच्या कोणत्या चुकीमुळे तुमचा पीएफ क्लेम रिजेक्ट होऊ शकतो आणि तुम्हाला हवं असलं तरी तुम्ही तुमचे पैसे काढू शकणार नाही. ...
PF Withdrawal Through UPI : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (ईपीएफओ) सदस्य आता आपल्या ईपीएफ खात्यातून सहज पैसे काढू शकणार आहेत. त्यांना एटीएम किंवा यूपीआयसारख्या पद्धतींचा वापर करता येणारे. ...
EPFO Investment: जर तुम्ही EPFO सदस्य असाल, तर तुम्हाला माहिती असेल की जे सदस्य EPS मध्ये सतत १० वर्षे योगदान देतात ते निवृत्तीनंतर पेन्शन मिळण्यास पात्र असतात. ...
EPFO News: नोकरी करणाऱ्या लाखो लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं आपल्या सदस्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ...
PF Account Money Withdraw: जर तुम्ही नोकरी करत असाल तर साहजिकच तुमचं पीएफ खातंही असेल. दर महिन्याला तुम्ही आणि तुमच्या कंपनीनं दिलेल्या योगदानाची रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. पण काही कारणांसाठी हे पैसे काढता येतात. ...