लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भविष्य निर्वाह निधी

Provident Fund News in Marathi, मराठी बातम्या

Provident fund, Latest Marathi News

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.
Read More
पीएफ व्याजदर ८.५५%; पाच वर्षांच्या नीचांकावर - Marathi News |  PF interest rate 8.55%; The five-year low | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएफ व्याजदर ८.५५%; पाच वर्षांच्या नीचांकावर

२0१७-१८ या वित्त वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सुमारे ५ कोटी सदस्यांच्या पीएफ खात्यावर ८.५५ टक्के दरानेच व्याज जमा करण्याचे आदेश कार्यालयांना दिले आहेत. हा तब्बल पाच वर्षांचा म्हणजेच २0१२-१३ नंतरचा नीचांकी व्याजदर ठरला आहे. ...

रत्नागिरी : भविष्य निर्वाह निधीऐवजी आर. डी., धक्कादायक प्रकार उघड - Marathi News | Ratnagiri: Rather than R.P. D., shocking type exposed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : भविष्य निर्वाह निधीऐवजी आर. डी., धक्कादायक प्रकार उघड

कंपनी कायद्यानुसार कामगार कंपनीत रुजू झाल्याच्या दिवसापासून त्या कामगाराचा भविष्य निर्वाह निधी कापला जावा व तो सरकारी जमा करण्यात यावा, असा सक्त आदेश असतानाही येथील कृष्णा अ‍ॅण्टीआॅक्सिडेंट कंपनीत धक्कादायक प्रकार सुरु आहे. येथे भविष्यनिर्वाह निधीऐवज ...

ई-मेल, एसएमएसवर पीएफची माहिती - Marathi News | Email, PF information on SMS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ई-मेल, एसएमएसवर पीएफची माहिती

पीएफओच्या या सुविधेतून कर्मचाºयांना त्यांच्या पीएफ खात्यातील रकमेची माहिती एसएमएस वा मिस्ड कॉलवर मिळू शकेल. ...