लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेश्याव्यवसाय

वेश्याव्यवसाय, मराठी बातम्या

Prostitution, Latest Marathi News

लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक - Marathi News | Prostitution business was going on at a lodge in Latur; Police raid, two women rescued; seven arrested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक

पोलिसांनी लॉजच्या व्यवस्थापकासह इतर साथीदार अशा सात जणांना ताब्यात घेतले. याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात लॉजचालक, मालक आणि इतर अशा दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  ...

‘वेदा स्पा’मध्ये मसाज; बाणेर पोलिसांचा छापा, पार्लरच्या नावाखाली भलताच प्रकार - Marathi News | Massage at Veda Spa Baner police raid various types found under the name of parlor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘वेदा स्पा’मध्ये मसाज; बाणेर पोलिसांचा छापा, पार्लरच्या नावाखाली भलताच प्रकार

मसाज पार्लरमध्ये गैरप्रकार सुरू असल्यास मसाज पार्लर चालक, व्यवस्थापक, तसेच मसाज पार्लरसाठी जागा उपलब्ध करुन देणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार ...

ये - जा करणाऱ्या नागरिकांना इशारे; नवले पुलाजवळ वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल - Marathi News | Warning to citizens coming and going; Case registered against women engaged in prostitution near Navle Bridge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ये - जा करणाऱ्या नागरिकांना इशारे; नवले पुलाजवळ वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल

कारवाई केल्यानंतर परिस्थिती सुधारलेली दिसते, मात्र काही दिवसानंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती असते ...

विवाहाचे आमिष! आसामच्या तरुणीची बुधवार पेठेतील कुंटणखान्यात ५ लाखात विक्री, पोलिसांनी केली सुटका - Marathi News | Bait of marriage Assamese girl sold for Rs 5 lakh in a brothel in Budhwar Peth police rescue her | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विवाहाचे आमिष! आसामच्या तरुणीची बुधवार पेठेतील कुंटणखान्यात ५ लाखात विक्री, पोलिसांनी केली सुटका

आसामच्या तरुणीचा विवाह २०१८ मध्ये झाला होता, तिला ६ वर्षाची मुलगी आहे, नवऱ्याला दारूचे व्यसन असून तो तिला त्रास देत होता ...

अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायास भाग पाडून अत्याचार; ४ जणांना दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | Abusing a minor girl by forcing her into prostitution 4 persons sentenced to ten years of hard labour | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायास भाग पाडून अत्याचार; ४ जणांना दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

वेगवेगळ्या ठिकाणी लॉजवर नेत त्यामार्फत पैसे कमावले तसेच आरोपी पुरुषांनी वेळोवेळी संबंध प्रस्थापित केल्याचे सिद्ध झाल्याने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली ...

देहविक्री करणाऱ्या महिला रस्त्यावरच उभ्या! चिखली, मोशी परिसरात नागरिक वेश्याव्यवसायामुळे त्रस्त - Marathi News | Women selling sex stand on the streets! Citizens in Chikhali Moshi areas are suffering due to prostitution | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहविक्री करणाऱ्या महिला रस्त्यावरच उभ्या! चिखली, मोशी परिसरात नागरिक वेश्याव्यवसायामुळे त्रस्त

परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सोसायट्या असून राजरोजपणे असे धंदे सुरू आहेत, हा संवेदनशील विषय असल्याने पोलीस प्रशासनाने यावर त्वरित कडक कारवाई करावी ...

नागपुरातील रेनबो लॉजमध्ये देहव्यापार; दोघांना अटक - Marathi News | Prostitution at Rainbow Lodge in Nagpur; Two arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील रेनबो लॉजमध्ये देहव्यापार; दोघांना अटक

Nagpur : ५१ हजार ८२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त ...

मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; सिंहगड रस्त्यावरील मसाज पार्लरवर छापा - Marathi News | Prostitution under the name of massage parlor; Raid on massage parlor on Sinhagad road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; सिंहगड रस्त्यावरील मसाज पार्लरवर छापा

तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली ...