राज्य सरकारने न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची विहित मुदतीत अंमलबजावणी केली नाही. यामुळे सरकारला ३३३ प्राध्यापकांना मुळ रक्कमेसह तब्बल १ कोटी ६७ लाख ७३ हजार ५०० रूपये व्याज द्यावे लागले आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नीत अनुदानित महाविद्यालयात तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या १ हजार ४६ प्राध्यापकांना ३ कोटी ६६ लाख ७१ हजार ५०० रूपये वेतनापोटी मिळणार आहेत. ...
शिक्षकांना मानसिक, आर्थिक त्रास दिल्याप्रकरणी विभागीय शिक्षण उपसंचालकांसह तिघांविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी अॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे़. ...
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णलायातील (मेडिकल) अधिव्याख्याता पदावर तात्पुरती नियुक्ती रद्द करण्याचा शासनाच्या आदेशामुळे सुमारे ४५० अधिव्याख्यात्यांवर (सहायक प्राध्यापक) बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार होती. या निर्णयाला स्थगिती दिल्याचे ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभागांमध्ये कार्यरत प्राध्यापकांच्या पदोन्नतीसाठी करिअर अॅडव्हान्स स्किम (कॅश) ची अंमलबजावणी करण्यासाठी अखेर मुहूर्त सापडला आहे. ...
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मूक्त विद्यापीठाच्या नांदेड विभागीय केंद्रात आॅनलाईन पेपर मूल्यांकन केलेल्या संमत्रक आणि केंद्राना गत पाच महिन्यापासून मानधन मिळाले नाही. ...
कोल्हापूर : विनाअनुदानित शाळांतील शिक्षक, कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुख्याध्यापक आणि राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीचे ...